हसा आणि हासवा | Marathi jokes 2021

 🤣हसा आणि हासवा😂

Marathi Jokes Status,Marathi Jokes Studio, Marathi Jokes for Kids, Marathi Jokes App, Marathi Jokes Anger, Marathi Faltu Jokes Animals, Marathi Jokes Book, Marathi Jokes Boyfriend Girlfriend, Marathi Jokes Bandya Ani Master, Bolkya Resha Marathi Jokes, Bahubali Marathi Jokes, Marathi Bhaiya Ke Jokes, Marathi Jokes Comedy VideoMarathi Jokes Status,Marathi Jokes Studio, Marathi Jokes for Kids, Marathi Jokes App, Marathi Jokes Anger, Marathi Faltu Jokes Animals, Marathi Jokes Book, Marathi Jokes Boyfriend Girlfriend, Marathi Jokes Bandya Ani Master, Bolkya Resha Marathi Jokes, Bahubali Marathi Jokes, Marathi Bhaiya Ke Jokes, Marathi Jokes Comedy VideoMarathi Jokes Status,Marathi Jokes Studio, Marathi Jokes for Kids, Marathi Jokes App, Marathi Jokes Anger, Marathi Faltu Jokes Animals, Marathi Jokes Book, Marathi Jokes Boyfriend Girlfriend, Marathi Jokes Bandya Ani Master, Bolkya Resha Marathi Jokes, Bahubali Marathi Jokes, Marathi Bhaiya Ke Jokes, Marathi Jokes Comedy VideoMarathi Jokes Status,Marathi Jokes Studio, Marathi Jokes for Kids, Marathi Jokes App, Marathi Jokes Anger, Marathi Faltu Jokes Animals, Marathi Jokes Book, Marathi Jokes Boyfriend Girlfriend, Marathi Jokes Bandya Ani Master, Bolkya Resha Marathi Jokes, Bahubali Marathi Jokes, Marathi Bhaiya Ke Jokes, Marathi Jokes Comedy VideoMarathi Jokes Status,Marathi Jokes Studio, Marathi Jokes for Kids, Marathi Jokes App, Marathi Jokes Anger, Marathi Faltu Jokes Animals, Marathi Jokes Book, Marathi Jokes Boyfriend Girlfriend, Marathi Jokes Bandya Ani Master, Bolkya Resha Marathi Jokes, Bahubali Marathi Jokes, Marathi Bhaiya Ke Jokes, Marathi Jokes Comedy Video


गणिताचा खून

😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂


एकदा एका पतीने पत्नीकडून  ₹२५० उधार म्हणून घेतले,


पुन्हा काही दिवसांनी अजून एकदा ₹२५० उधार घेतले... 


काही दिवसांनी पत्नी ने आपले पैसे परत मागितले. पतीने विचारले किती दिले होते?


 पत्नी म्हणाली  ₹४१००.


पती बिचकून म्हणाला असे कसे? 🥺😳🥵


 पत्नी ने लिहून दिलं...


👇👇👇👇


  ₹ २  ५  ०

+₹ २  ५  ०

-----------------

  ₹ ४ १० ०


पती मनात म्हणाला कोणत्या शाळेत शिकली काय माहिती!!


पती ने बुद्धी लावून ₹४०० दिले,

आणि विचारलं आता किती राहिले?


पुन्हा पत्नी ने आपले गणित पणाला लावले,


  ₹  ४ १ ० ०

- ₹  ४ ० ०

------------------

   ₹ ० १ ० ०


पतीने ₹ १०० देऊन टाकले.

हिशोब बरोबर


दोघेजण आनंदात रहात आहेत.


"तो गणिताशी लढला. पत्नीशी नाही!"


😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂


🙏 धयान रहे हमें बिमारी से लड़ना है, बिमार से नही! 😄😁😆🤪🤪......

माझा ग्रुप माझी जबाबदारी....

आनंदी रहा 😀😂😂


😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂

जे लोक घराला कुलुप

लावल्यानंतर ओढून ओढून

बघतात...


ते लोक कधी कोणावर

भरोसा ठेऊ शकत नाही..



😂🤪🤪😬😬😝🙄🤔🙄🤔🤣🤣😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂


' मी आहे ' चा अर्थ नेहमी अहंकार असेल असं नाही, 

.

.

.

.

.





.

.होऊ शकते कोणी संडासात बसलेला असताना तुम्ही लाईट बंद केला असेल !🤣😆😂


😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂


आजपर्यंत कधीच

कोणीही मला

Sona नाही बोललं

कदाचित, 

मी त्यांच्यासाठी

Dimand तर नसेन ना.


🤣🤣😛😛🤪😝😆😟🤨😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂


नवरा-- मला समजूतदार बाई सोबत लग्न करायला पाहिजे होते! 



बायको---  समजुतदार बाई कधीच लग्न करणार नाही तुमच्यासोबत..



नवरा --  बस!  मला एवढच सिद्ध करायचं होतं  !!

🤪🤣🤪


😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂


छुप गए सारे नज़ारे ओये क्या बात हो गयी, 


एडमिन ने काजल लगाया दिन मे रात हो गयी 

🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂😂😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂


सासरा काय जावई बापु आज सकाळी-सकाळी 

इकडे कसे काय?


👨 जावई आज सकाळी-सकाळी तुमच्या 🙅 मली बरोबर 😡 भांडण झाले,


ती म्हणाली 🔥नरकात जा🔥

😎😁😂😅😆😝😜😛


😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂😆😆

जे लोक मला म्हणतात की 

तू खूप online असतो

त्यांनी एक लक्षात घ्या

रिचार्ज मी स्वताच्या पैशाने

करतो.....

🥺😎🤪😎😝😅😨🤪


😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂

हर किसी को एक बार तो ~प्यार करना ही चाहिए,




 ताकि उसको भी पता चल सके कि ~प्यार क्यों नहीं करना चाहिए !!

😉😄😂😂😂😂😂😂😂


😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂

काहीच पोस्ट करण्याची ईच्छा

नाही तरी तरी पण तुमच्यासाठी

दोन लाइन



---------------------------------------

         -------------------------


एक छोटी आणि एक मोठी.....

😱😝😝😝😝😝😝😂😂😂😂😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂😆😆


मुलगा: मुस्कुराने कि, वजा तुम

हो..!!!


मुलगी: Wow.. मी नक्की अस

काय करते रे??




मुलगा: तुझं.. थोबाडच तसं आहे

माकडावानी..||

😜😜😱🤔😱😝😝😝😂😂😂😂😂😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂


😂🐓शरावण महिना स्पेशल 🐓😂


कोंबडा म्हणाला कोंबडीला... जिस दिन का था इंतेजार वो दिन आया है... 



कोंबडा म्हणाला कोंबडीला... जिस दिन का था इंतेजार वो दिन आया है... 



मोहब्बत बरसा देना तू ... श्रावण आया है

🐓🐓🐓 😂😂😂😂😂😂


😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂

*काय माहित लोकं एवढी*


*4/5 तास कसं काय चॅटिंग करतात*


*मला तर जेवलीस का*


*च्या पुढे काहीच सुचत नाही*


😂😂😂😂😂😂😂😂😂😂


*कमजोर दिल वाले ईसे ना पढें….* *खतरनाक शायरी.....* 

 *खिडकी से देखा तो रस्ते पे कोई नही था😆😆😆😝😝😝😂😂* 


 *खिडकी से देखा तो रस्ते पे कोई नही था* 

 *वाह वाह फिर रस्ते पे जाके देखा तो खिडकी मै कोई नही था 


😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂


प्रेम म्हणजे काय ? 

.  ती आपली होणार नाही, 

तरी तिच्या DP कडे 

  भिकाऱ्या सारखे बघणे म्हणजे प्रेम. 

😃😀😃😀😝😝😝😂😂😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂


परमानेंट password बना लेता

मैं तुम्हें.......🥰😘



लेकिन तुम्हारे लक्षण OTP वाले थे 🙄🙄....😏😝😝😂😂


तुम क्या जानोगे


😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂

फक्त एकदा girlfriend भेटू द्या रे.....



पार्टी तर लहान पोर देतात....



तुमचा भाऊ....

भंडारा ठेवणार भंडारा..!

🥶😱🤪😝😝🥶😝😳😝😀😝😱


😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂

😅

काल मी एका स्पर्धेत भाग घेतला होता. "सुखाचे तीन शब्द लिहा.."


सगळे विचार करत होते..


मी पटकन लिहील "बायको माहेरी गेली"


बंधूंनो , काय सांगू आयोजकांनी मला स्टेज पर्यंत उचलुन नेलं..बक्षीस देवुन घरापर्यंत बँड बाजा वाजवत सोडुन गेले..


आता घराच्या बाहेर बसलोय..

"बायको दरवाजा उघडत नाहीये"

😰😰😰😰😰😰😰😰😰😰


😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂

एका रुग्णाच्या ऑपरेशनच्या वेळी

रुग्णाला उलटे टांगले जाते.


रुग्ण भीती आणि आश्चर्य व्यक्त करीत - 


डॉक्टर साहेब,

काय हे ?

असं का ?

ऑपरेशनसाठी टेबलवर झोपवणार नाही का ?


डॉक्टर-


नाही.

मला अशीच सवय आहे.


पूर्वी मी मटणाच्या दुकानात कामाला होतो.


🙄🧐🤭😳🤣😜😜😉


😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂


मैत्री इतकी घट्ट असली पाहिजे की लोक म्हणतील

तुमचं लफड तर नाही  ना..😂😂


😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂😆😆

प्रेम करणं म्हणायला सोपं असत.

पण प्रत्यक्षात ते कठिण कर्म असत.

एकतर खिशाला कात्री लावतं,

अन् 60 किलोच्या वजनाला पिल्लू म्हणावं लागतं.


😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂

मित्र - अरे किती वेळ फोन करतोय. फोन का नाही उचलत आहेस?


मी (हलक्या आवाजात) - लेक्चरमध्ये आहे.


मित्र - कुठे आहे लेक्चर? विषय काय आहे?


मी - घरी आहे. मीच विषय आहे 😂🤓


😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂

🤣😁🤣😂😂🤣


 *नवरा-बायकोचं भांडण गेलं विकोपाला; बायकोनं आणली विषाची बाटली* 


 नवऱ्यासोबतच्या वादानंतर बायकोची सटकली, आणली विषाची बाटली; पण तितक्यात...

नवरा बायकोत कडाक्याचं भांडण झालं...


बायको- आता मी १० मोजते.. तुम्ही बोलला नाहीत तर विष प्राशन करेन मी...


बायको- एक


नवरा शांत....


बायको- दोन..


नवरा शांतच...


बायको- तीन...


नवरा तरीही शांतच...


बायको- अहो, बोला ना प्लीज..


नवरा- मोजते आहेस ना.. नीट मोज...


बायको- बरं झालं तुम्ही बोललात.. अन्यथा मी विषच प्राशन करणार होते... 👻👻👻


😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂😆😆😂😂😂😂

नारळाच्या झाडापेक्षा



 हरभऱ्याच्या झाडावरून पडल्यावर



 जास्त लागत !

🤪🤣😷