वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी मध्ये
🎂🎊 उगवता सुर्य तुम्हाला
आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला
सुगंध देवो,आणि
परमेश्वर आपणांस
सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या
मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा....!🎂🎊
☝☝☝☝❤❤❤❤❤❤❤-----------------------------------------------❤❤❤❤❤❤❤☝☝☝☝
सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!
🎂🎂🎂🎂🎂🎂
☝☝☝☝❤❤❤❤❤❤❤-----------------------------------------------❤❤❤❤❤❤❤☝☝☝☝
🎂🎊आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..,
तुमच्या इच्छा तुमच्या
आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे..,
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड
आयुष्य लाभू दे...,
🎂 वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा 🎂
☝☝☝☝❤❤❤❤❤❤❤-----------------------------------------------❤❤❤❤❤❤❤☝☝☝☝
🎂🎊 शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी ! कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी ! तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे ! तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे ! तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !🎂🎊
☝☝☝☝❤❤❤❤❤❤❤-----------------------------------------------❤❤❤❤❤❤❤☝☝☝☝
🎂🎊 तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना..🎂🎊
☝☝☝☝❤❤❤❤❤❤❤-----------------------------------------------❤❤❤❤❤❤❤☝☝☝☝
🎂🎊 ह्या जन्मदिनाच्या
शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार
व्हावी
आजचा वाढदिवस
आपल्यासाठी
एक अनमोल आठवण
ठरावीः
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावः
हीच शुभेच्छा!🎂🎊
💐💐💐💐💐
☝☝☝☝❤❤❤❤❤❤❤-----------------------------------------------❤❤❤❤❤❤❤☝☝☝☝
🎂🎊 आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!🎂🎂🎂
☝☝☝☝❤❤❤❤❤❤❤-----------------------------------------------❤❤❤❤❤❤❤☝☝☝☝
🎂🎊 झेप अशी घ्या की
पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की
पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान असे मिळवा की,
सागर अचंबित व्हावा....
इतकी प्रगती करा की
काळही पहात राहावा
कर्तुत्वच्या अग्निबावाने
धेय्याचे गगन भेदून
यशाचालक्ख प्रकाश
तुम्ही चोहीकडे पसरवाल..
हीच आपणास वाढदिवसा निमित्त
मनस्वी शुभकामना.🎂🎊
☝☝☝☝❤❤❤❤❤❤❤-----------------------------------------------❤❤❤❤❤❤❤☝☝☝☝
🎂🎊 तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!
हीच देवाकडे प्रार्थना आहे. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. 🎂🎊
☝☝☝☝❤❤❤❤❤❤❤-----------------------------------------------❤❤❤❤❤❤❤☝☝☝☝
🎂🎊 प्रत्येक वाढदिवसागणिक
तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत
होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या
सागाराला किनारा
नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं
सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढिल आयुष्य सुख
समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न
होवो हीच सदिच्छा..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...🎂🎊
☝☝☝☝❤❤❤❤❤❤❤-----------------------------------------------❤❤❤❤❤❤❤☝☝☝☝
आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही.,
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही
विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण..
आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा..!
🎂वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂
☝☝☝☝❤❤❤❤❤❤❤-----------------------------------------------❤❤❤❤❤❤❤☝☝☝☝
शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच, पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी
सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या, शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!🎂🎂🎂🎂🎂🎂

🎂🎊 नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!🎂🎊
☝☝☝☝❤❤❤❤❤❤❤-----------------------------------------------❤❤❤❤❤❤❤☝☝☝☝
🎂🎊 तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त
ईश्वरचरणी प्रार्थना.🎂🎊
💐वाढदिवसाच्या
हार्दीक शुभेच्छा💐
☝☝☝☝❤❤❤❤❤❤❤-----------------------------------------------❤❤❤❤❤❤❤☝☝☝☝
🎂🎊 सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं शुभेच्छा तुझा जन्मदिवस आला #हॅपी बर्थडे 🎂🎊
☝☝☝☝❤❤❤❤❤❤❤-----------------------------------------------❤❤❤❤❤❤❤☝☝☝☝
🎂🎊◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆
!!💥#आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,✨
आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ .🎂🎊
👑 😎 👑
🎂ɧą℘℘ყ ცıγɬɧɖąყ🎂
☝☝☝☝❤❤❤❤❤❤❤-----------------------------------------------❤❤❤❤❤❤❤☝☝☝☝
वर्षाचे 365 दिवस ..
महिन्याचे 30 दिवस ..
आठवड्याचे 7 दिवस..
आणि माझा आवडता दिवस,
तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा .

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
आयुष्याच्या या पायरीवर..
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..🤗🤗🤗🤗💐💐💐💐🎂🎂🎂🎂
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
आयुष्याच्या या पायरीवर..
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..🤗🤗🤗🤗💐💐💐💐🎂🎂🎂🎂
☝☝☝☝❤❤❤❤❤❤❤-----------------------------------------------❤❤❤❤❤❤❤☝☝☝☝
🎂🎊 लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले..
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....🎂🎊
🎂🎊 लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले..
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....🎂🎊
☝☝☝☝❤❤❤❤❤❤❤-----------------------------------------------❤❤❤❤❤❤❤☝☝☝☝
🎂🎊 माझ्या शुभेच्छांनी
तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...🎂🎊,
🎂🎊 माझ्या शुभेच्छांनी
तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...🎂🎊,
☝☝☝☝❤❤❤❤❤❤❤-----------------------------------------------❤❤❤❤❤❤❤☝☝☝☝
Realated Tags:
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ .ɧą℘℘ყ ცıγɬɧɖąყ, उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो. वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता,वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
वाढदिवसाच्या शुभेच्छा,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी,मराठी वाढदिवसाच्या शुभेच्छा वाढदिवसाचे स्टेटस दिर्घायुष्य in marathi