संत तुकाराम महाराजांचे विचार
मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण । - संत तुकाराम
खरा ज्ञानी लोकांना तारतो. - संत तुकाराम
दुर्जनांचा मान मुळीच ठेऊ नये. उलट पद्धतशीरपणे अवमान करावा - संत तुकाराम
ठेविले अनंती तैसेचि राहावे । चित्ती असुद्या समाधान - संत तुकाराम
लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ।। - संत तुकाराम
बोले तैसा चाले । त्याची वंदावी पाऊले ।। - संत तुकाराम
धर्माच्या नावाखाली अधर्म चालु असतो. - संत तुकाराम
प्रस्थापित पढिक विद्वान हे ज्ञानाचे आंधळे भारवाहक आहेत - संत तुकाराम
सत्य आणि असत्याचा शोध घेणाऱ्यांनी आपल्या मनाचा कौल मानावा. - संत तुकाराम
बहुमत चुकीचे असल्यास कधीही स्वीकारू नये - संत तुकाराम
जया अंगी मोठेपण तया यातना कठीण - संत तुकाराम
दया, क्षमा, शांती । तेथे देवाची वस्ती ।। - संत तुकाराम
चांगले मित्र हेच भाग्याचं लक्षण - संत तुकाराम
शुध्द बीजापोटी । फळे रसाळ गोमटी ।। - संत तुकाराम
साधु-संत येती घरा । तोचि दिवाळी दसरा । - संत तुकाराम
जे जाणुनबुजून चुकत असतील त्यांची फजिती करा. - संत तुकाराम
अनाथ अपंगाची सेवा करा. - संत तुकाराम
अनाथ अपंगाची सेवा करा. - संत तुकाराम
माणसाने थोडातरी परोपकार करावा. - संत तुकाराम
आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला करावी लागत नाही - संत तुकाराम
तुम्ही मुलाबाळांसाठी खुप काही करता. पण गोरगरिबांसाठी देखील तसच करत चला - संत तुकाराम
अज्ञानाच्या पोटी, अवघीच फजिती - संत तुकाराम
Sant tukaram maharaj yanche vichar Sant tukaram maharaj Quotes , Quotes in Marathi , Marathi Suvichar, Marathi Quotes
