marathi suvichar image and wallpaper | मराठी सुविचार छोटे

 

30+ marathi suvichar image and wallpaper - मराठी सुविचार छोटे


30 + best marathi suvichar for WhatsApp dp and status image and wallpaper - marathi suvichar in marathi on life - मराठी सुविचार छोटे, marathi suvichar for school students.

Suvichar source - Marathi sms 


motivational quotes marathi motivational quotes marathi text motivational quotes marathi sharechat motivational quotes marathi suvichar motivational quotes marathi sms motivational attitude quotes in marathi best motivational quotes marathi




“ एखाद स्वप्न पाहन , ते फुलवन , ते सत्यात उतरावं म्हणून धडपडन , त्या धडपडीतला आनंद लुटन आणि दुर्द्यवाने ते स्वप्न भंग पावलं , तरी त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागे धावण, हा मानवी जीवनाचा धर्म आहेच . मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो , तो यामुळेच ! ”
✌✌✌✌☝☝👌👌👌👌👌👌👍👍👍👍


“सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्याच पाहिजेत’’ हा आग्रहच माणसाच्या सर्वदुःखाला कारणीभूत "रतो.


marathi suvichar image


“माणसांतील माणुसकी जागृत करणे’’ हाच आहे खरा धर्म, तेच आहे खरे शिक्षण व तोच आहे मानव जातीच्या सर्व समस्यांवरील खरा रामबाण उपाय.


“तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी’’ या संत उक्तीप्रमाणे श्री सद्गुरू साधकाला जागा करून त्याला त्याच्याचपाशी असलेल्या देवाची जागा दाखवितात.

✌✌✌✌☝☝👌👌👌👌👌👌👍👍👍👍


marathi suvichar status

“जग सुखी तर आपण सुखी व जग दुःखी तर आपण दुःखी’’, अशी जाणीव माणसांच्या बीत वैज्ञानिक दृष्टीकोनातून निर्माण केल्याशिवाय जगात खरी क्रांती होणार नाही.

✌✌✌✌☝☝👌👌👌👌👌👌👍👍👍👍


marathi suvichar download image

“गृहलक्ष्मीकडे लक्ष्मी या भावनेने पहाणे’’, हा ऐश्वर्य लक्ष्मीला घरात स्थिर करण्याचा सोपा मार्ग.
✌✌✌✌☝☝👌👌👌👌👌👌👍👍👍👍


marathi suvichar wallpaper

“कधी कधी आपण स्वता:चं वेगळेपण जपण्याच्या नादात ..स्वता:चं .. स्वता:पण हरवून बसतो ..”


‘हृदयातील देव अंतकरणात कसा धरून ठेवायचा’ हे शिकवितात ते सद्गुरू.

✌✌✌✌☝☝👌👌👌👌👌👌👍👍👍👍


marathi suvichar on life

‘स्वतचा अहंकार चेपणे व दुसऱयाचा अहंकार जपणे’ ही आहे सुखी व यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली.’



‘वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा। इतरांनी वहावा भार माथा।।’ संत तुकाराम


‘देतो तो देव’ या सिद्धांताप्रमाणे जीवनविद्या सात देवांची उपासना करण्यास शिकविते ते सात देव म्हणजे-माता, पिता, शिक्षक, सद्गुरु, आत्मदेव, राष्ट्र आणि विश्व हे होत.



।। यशस्वी माणुस तोच होतो ज्याच्यावर शञुने लिंबु फेकले तरी तो त्याचा सरबत करून पितो...!!
✌✌✌✌☝☝👌👌👌👌👌👌👍👍👍👍



marathi suvichar dp images

ह्रदये परस्परांना द्यावीत, ती परस्परांच्या अधीन करू नयेत.


ह्रदयाची झेप बुद्धीच्या पलिकडची असते.


हेतू, परिणाम आणि स्वरूप ही तिन्ही पाहून कर्माची योग्यता ठरवावी.


हे ईश्वरा सर्वांचं भलं कर..... पण सुरुवात माझ्यापासुन कर


हृदयाला भूतकाळ माहीत नसतो ना भविष्यकाळ. माहीत असतो तो फक्त वर्तमानकाळ. रजनीश ओशो


हृदयात नेहमीच जे परोपकाराची भावना बाळगतात, त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती यश आणि समृध्दी मिळते .


हृदयात अपार सेवा भरली कि सर्व मित्रच दिसतात.


हृदयविना केलेली ओठांची हालचाल व्यर्थ आहे.


हिरेतुल्य जीवनास कवडीतुल्य बनवू नका.


हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे, मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची !


हातातल्या सुखाचा त्याग करून, जो काल्पनिक सुखाच्या मागे धावतो, त्याला मृगजळाप्रमाणे सुख कधीच प्राप्त होत नाही


हात तुझा हातातुन धुंद ही हवा, रोजचाच चंद्र आज भासतो नवा. मंगेश पाडगावकर
✌✌✌✌☝☝👌👌👌👌👌👌👍👍👍👍


marathi suvichar dp images

हसण्याशिवाय गेलेला दिवस व्यर्थ समजावा.


हसण्याचं मोल काय आहे हे रडल्यावरच कळतं.


हळवेपणा बाजूला ठेवा वास्तवाला जाण्याची तयारी ठेवा.


हजार गुण प्राप्त करणे सोपे आहे पण एक दोष दूर करणे फार कठीण आहे.


स्वावलंबी शिक्षण हेच खऱ्या विद्यार्थ्याचे ब्रीद.

✌✌✌✌☝☝👌👌👌👌👌👌👍👍👍👍



marathi suvichar dp

स्वानंदाचा उपभोग घेण्यासाठी निसर्गदेवतेने जी व्यवस्था केली त्या व्यवस्थेला ‘जीवन’ असे म्हणतात.