Marathi Jokes

 मराठी जोक्स 



तो:- अग.. इथे मी ५०० रुपयांचे बंडल ठेवले होते, लाल रंगाचे रबर  होते बघ त्यावर



ती:- (रबर हातात देत) 

हे घ्या! जीव चाललाय त्या रबरासाठी.. !"

🤔🤣🤔


जॉब इंटरव्ह्यू:


मॅनेजर: कोणती बॅच ?


उमेदवार: करोना बॅच ... 


मॅनेजर : स्टे होम, स्टे सेफ ...


😀😀😀😀😀😀😀😆😅😂


मुलगी : तू माझ्या भावना कधीच समजू शकणार नाही... 



मुलगा : अग तु लिहिलेले अक्षर नाही समजू शकत मी, 


तर भावना कुठून समजणार मला ...


🤣🤣🤣🤣🤣


*शाळेमध्ये पहिल्या बेंचवर आणि शेवटच्या बेंचवर बसलेल्या विद्यार्थ्यांत काय फरक  असतो..??*


                    *🤔....*

                    


                   *🤔...*



                   *🤔...*



*पहिल्या बेंचवर असलेले विद्यार्थी  शिक्षकांना विसरत नाही...*

*आणि शेवटच्या बेंचवर बसलेल्या विद्यार्थांना शिक्षक कधीच विसरत नाही* 


😅😅😅😅😇😇😇😝😝😝


बायकोने तर आज  सकाळी सकाळी खुपच घाबरवलं...🙄


म्हणाली........


"मारु? मारु वडाला फेऱ्या मारु?"


😱😳😂😜😊😧😃


Lockdown संपल्यानंतर

पाणीपुरी आणि शेवपुरी ची चव 

पहिल्या सारखी लागणार नाही


कारण आता सगळे भैये पण 

हाथ धुवायला शिकले आहेत.


😋😜🤣🤣😝😝😝😂


दुकानदार - आज माझा बदला पूर्ण

झाला

ग्राहक- तो कसा ??


दुकानदार - आज Bank of

IndiA चा मॅनेजर

किराणा माल घ्यायला आला होता.


 *2 तास लाईन मध्ये लागल्यावर त्याचा नंबर आला आणि मी त्याला बोललो ... आत्ता लंच टाईम सुरू झाला आहे थोडा वेळ थांबा नाहीतर नंतर या ...* 

🤪😃😃🤪🤪😃😝😀😃😬😃😬😂😃😂😝


आधिच्या काळात दोनच प्रकार   

 असायचे बारावी पास किंवा नापास,  आता नवीन प्रकार (https://t.me/LatestMarathiJokes) आला आहे. 

बारावी बायपास 😃😃

😝😛🤣😆😆🙄😀😀😄😫😂😂🙏🙏🙈


Whatsapp वरती ब्लू टिक आणि

लास्ट सिन जे लपवतात


ते कधीच कोणाचे सख्खे

नसतात... 

😝😛🤣😆😆🙄😀😀😄😫😂😂🙏🙏🙈

"मी खुप वाईट आहे ना"

अस म्हणुन मुलीं

मुलांकडून तास-तास भर

स्वत:च कौतुक ऐकून घेतात.... 

😝😝🙄🙄🙄😃😬🙄😬🙄😜😜😝😬🙄😬🙄😬🤪😬😬🤪


पावसाळ्यात पचायला हलके पदार्थ खावे..


सर्वात पचायला हलके पाणी...


 पाण्यात तेल टाकले तर तेल पाण्यावर तरंते, म्हणजे ते पाण्याहून हलके....


 तेलात भजी टाकली कि ती तेलावर तरंगतात, म्हणजे भजी सर्वात हलकी...


 त्यामुळे भजी पचायला सर्वात हलकी. 

.

.

म्हणून पावसाळ्यात भरपूर भजी खावीत.


ज्ञान समाप्त!!😂😂


😝😛🤣😆😆🙄😀😀😄😫😂😂🙏🙏🙈


_स्थळ_ : पुणे

_हॉटेल_ : गोखलेज किचन -


 केवायसी


*जोशी* : अरे वा, दाल फ्राय ची ऑर्डर पाच मिनिटां पूर्वी दिली आणि गरमागरम दाल फ्राय चटकन आणून दिलीत? 


*गोखले* : ग्राहक जेंव्हा मेन्यूकार्ड (https://t.me/LatestMarathiJokes) १५ मिनिट वाचत बसतो, तेंव्हाच आम्हाला समजते की हा शेवटी दाल फ्राय आणि दोन पोळ्या ऑर्डर करणारा ग्राहक आहे...



ह्यालाच आम्ही म्हणतो केवायसी

Know Your Customer


😂😁😂😁😂


पप्पा: सोन्या, न्यूटन चा सेकंड लॉ काय आहे ? 


सोन्या: आहे पप्पा, मी सायन्स चा स्टुडंट आहे लॉ चा नाही ... 🙄🙄



😝😝😝😝🤣🤣🤣🤣🤣


स्त्री ला तिच्या ध्येय प्राप्ती च्या मार्गात कोणीही रोकू शकत नाही....


फक्त रस्त्यात पाणीपुरी वाला भेटला नाही पाहिजे..!!

 🤣😂😝😁😜😆