Latest Marathi Whatsapp Jokes
कोणतरी सांगून गेलय..
"उम्र को हराना हैं, तो शौक जिंदा रखो"
आम्ही शौक सांभाळलेत तर म्हणतात,
"मेल्याच वय झाला तरी अजून सुधारत नाय".
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😃🤣😂😃
😳 *कोरोना ची पण आता हद्द झाली आहे.* *आज आमच्या दुधवाल्याने विचारले उद्यापासुन Immunity वाढवणारे दुध देवु का? रु.१०/- ज्यादा लागतील.* *🤞आम्ही विचारले हे कोणचे दुध आहे.* *दुध वाल्याने सांगितले की, आंम्ही गाईला तुळशीची पाने, आलं, काळी मिरी, दालचिनी, ओवा आणि गुळ पासुन बनविलेला काढा रोज सकाळ - संध्याकाळ पाजतो आहे. लिंबु🍋 आणि संत्रा 🍊 पण खायला देत आहे त्यामुळे व्हिटॅमिन "सी" मिळत आहे, आणि दररोज १ तास ऊन्हात बांधुन ठेवतो त्यामुळे व्हिटॅमिन "डी" मिळत आहे. या गाईचे दुध पिल्याने आपली Immunity वाढेल.*😇😇 *आंम्ही म्हटलं बाबा तुच राहिला होता आता तु पण लुटून घे.* 😃😃 *🤞तरी नशीब म्हंटल गायीकडून योगा करून घेतला नाहीस नाहीतर अजून 20 रुपये घेतले असते😁*
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😃🤣😂😃
गिर्हाईक - इंद्रायणी तांदूळ दाखवता का जरा
पुणेरी दुकानदार - हे बघा..
गिर्हाईक - याला वास नाही येत हो..
पुणेरी दुकानदार - RTPCR test करून घ्या लगेच...
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😃🤣😂😃
रस्त्यावरची गर्दी पाहून असं वाटतंय, की ....
निम्म्यापेक्षा जास्त लोक *अत्यावश्यक* सेवेतच आहेत ....
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😃🤣😂😃
लॉकडाऊन बायकांचा भयंकर गैरसमज...!
"आता यांची दारु सुटली...!!"
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😃🤣😂😃
माझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं की खूप श्रीमंत व्हायचं आणि नुसतं लोळायचं !!
आता ५०% स्वप्न पूर्ण झालंय. आता फक्त श्रीमंत व्हायचं बाकी आहे !!
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😃🤣😂😃
सगळीकडे स्थिती विचित्र होत चालली आहे.
माझा एक मित्र लॅपटाॅप समोर शिंकला तर
anti virus आपोआप चालू झाले. आता बोला.
😝😝🥴😱🥴🙄😳😇🤦♂️
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😃🤣😂😃
मुलीचे मामा मुलीला घेऊन
ताबडतोब स्टेज जवळ या.
हे म्हणण्यातचं 2 तास जातात!
मंगलाष्टके बोलण्यातच 2 तास संपतील...
अर्धा तास भटजी बुवा, अर्धा एक तास काका, पुढचा अर्धा
तास मामा-मामी मुला-मुलीकडचे उतावळे गावकटी!
आरं मग आम्ही जेवायच कधी??? 🐶🐶🐶
त्यासाठीच तर लग्नला जातो..
🙈🙈🙈🤪🤪😜😜🙄😜🙄😳🥴🥶😂😅😱😂🙄😳🙄😳🐶🐶
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😃🤣😂😃
ब्रेकिंग न्यूज
संतूर साबणाचा प्रचंड तुटवडा..
वृद्धांच्या तरुण होण्यासाठी कंपनी समोर लांबच लांब रांगा.. सोशल डिस्टंसिन्ग चा फज्जा 😝😝🤫
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😃🤣😂😃
आईच्या विचारांनी प्रत्येक problem
च एकाच उपाय आहे,
आग
त्या मोबाईल ला....
😃😃😳😳😛🤣🤣🤥🤥🥴🙄🙄
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😃🤣😂😃
*वो पति सबसे ज्यादा डरे हुए है*
*ज़िन्हे लॉकडाउन में पत्नी के साथ रहते हुए भी रोजाना हिचकिया आ रही हैं*
🙄😂😂🤣🤣🤣🤭🤭😂
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😃🤣😂😃
👩🏻🦰🤔👩🏻🦰
नवरा : "अग ऐकलंस का..❓
हा आक्रोड फुटत नाहीये "
बायको : " मागच्या खिशात ठेवा
आणि चौकापर्यंत जाऊन या "
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😃🤣😂😃
कभी कभी तो ऐसा लगता है
की
कोई मुझे जादू-टोना कर के Single रख रहा है..
😐😐😐🤨😜😜
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😃🤣😂😃
*11:59* आणि *लग्न* यामध्ये काय *सारखेपणा* आहे.
सांगा बरं 🤔🤔🤔🤔
एका मिनिटात *बारा* वाजतात. 😂😂😝😝
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😃🤣😂😃
कमीतकमी शब्दात जास्त
अपमान
करणाऱ्या लोकांना नातेवाईक
म्हणतात....
😄🤪😜🤪🙄🙄🤪🙄🤪🙄🤣🙄🤣🙄🤪🙄🤪🙄
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😃🤣😂😃
*धसका*
बायको - आपल्याला संध्याकाळी लेका साठी मुलगी बघायला जायचं होतं तो बेत आता कॅन्सल करूया !
नवरा - का ? कॅन्सल करण्या एवढं काय झालंय ?
बायको - असं तर काही खास कारण नाहीये .....
पण....
मघाशीच मला अशी माहिती कानावर आलीय की मुलीची आई आणि तूम्ही शाळेत एकाच वर्गात शिकत होतात म्हणे!
😳😜😄🤣
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😃🤣😂😃
काल ट्रॅफिक पोलीसांनी लावलेली नवीन पुणेरी पाटी वाचली.....
*आरामात जा ...*
*घरी तीच बायको आहे...!*
😜😜😜😜
त्या पाटी खाली एका इरसाल पुणेकराने,लिहिले...
*हो...*माहिती आहे...*पण..*शेजारीण बदलली आहे.....*
*म्हणून लगबग आहे....!!*
🤪😂🤣
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😃🤣😂😃
*क्लास संपल्यावर*
शिक्षक - काही शंका असतील तर विचारा
*गण्या - सर......*
शिक्षक - हा बोल काय शंका आहे तुझी
*गण्या - सर..... तुम्ही कोणता विषय शिकवता 😁*🤭😬😅😃😂🤣😝
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😃🤣😂😃
एका माणसाने सहा लग्न केली
पण
प्रत्येक लग्नानंतर थोड्याच दिवसात बायको मरत असे.
तो सातवं लग्न करण्याच्या विचारात होता
पण
त्याला कोणी मुलगी द्यायला तयार होईना.
शेवटी
त्याला एक बायको अशी मिळाली की
तिचीही सहा लग्ने झालेली होती आणि लग्नानंतर थोड्याच दिवसात तिचे नवरे मेलेले होते.
लोक आश्चर्यचकीत होते की...
आता काय होणार ?
दोघांचं लग्न तर झालं आणि दुसर्याच दिवशी...
पुढील भाग ऐकायचा असेल तर *ग्रुपची पिकनीक काढा तिथे गेल्या नंतरच सांगतो...*
*😂😂😝😝*
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😃🤣😂😃
बायकोला तुम्ही कितीही सुंदर दिसतेस म्हणा ती विसरेल.
पण एकदा तु हल्ली काळी दिसतेस आयुष्यभर लक्षात ठेवेल.
😭😜😭😜
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😃🤣😂😃
*मुलीकडचे*:-
आमच्या मुलीचा आवाज
*कोकिळे* सारखा आहे ,
गळा *मोरासारखां ,*
चालणं *हरणी* सारखं ,
स्वभाव तर *गाई* सारखा आहे..
*मुलाकडचे(अर्थात पुणेकर)*:-
हिच्यात काही माणसांचे गुण आहेत की नाहीत ?
🤦🏻♂🤦🏻♂😝😝😝😂😂😂😂
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😃🤣😂😃
मित्र फोन वर,: "कुठे आहेस ?"
मी : "लेक्चर मधे आहे,"
मित्र :"कोणता विषय आहे ?"
मी :"भाऊ,घरच्या लेक्चर मधे आहे,आणी विषय *मी* आहे......"
😢😢😢😢😢😢
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😃🤣😂😃
बायको -तुम्ही दाढी करा बरं😡
नवरा -का..?? तुला काही problem 🤔🧐
बायको -शेजारीण विचारत😏 होती ,तुमच्या घरात जो बाबा आहे तो करोना चा धागा देतो का ..!!
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
तुम्ही कधी VCR भाड्याने आणून रात्रभर सिनेमा बघितलाय?
TV च बटन गोलगोल फिरून channels बदललंय
Tape recorder च्या cassette ला pencil ने फिरऊन फिरऊन reverse केलंय?
Telephone च्या गोल dial ला बोटाने फिरवून नंबर डायल केलाय..?
हसन जहांगीर चा..."हवा हवा ऐ हवा" ऐकलंय..?
Doordarshan वर चित्रहार पाहिलाय?
या सर्व प्रश्नांची उत्तरे होय असतील तर...
तुम्ही म्हातारे झालात!!!!👴🏻
😆😆
🙏🏼
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😃🤣😂😃
जर सरळ बोटाने तूप निघत
नसेल तर...
तूप गरम करा...
प्रत्येक गोष्टीत वाकडा मार्ग नको....
😄😄😜😜🤣🤣😜🤣😜🤣🙄🤣🙄🤣🙄🙄
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😃🤣😂😃
प्रेम आंधळं असतं पण नातेवाईक
आंधळे नसतात
एखाद्या पोरीसोबत फिरा लगेच
पकडतात....
😳😳😜🥶😜🙄😂🥴😝😅🥴😅🥴🤪😜🥶😜🥶😜🙄😂
हे मेडिकल सायन्स वाले खरोखर देव माणसे आहेत...!! 🙏🙏🙏
इन्जेक्शन देणारी नर्स कमीतकमी हे तर विचारते,
*काल कुठल्या बाजूवर दिले होते....??*
नाहीतर हे पोलिस वाले ! ! ! ! ! !
*काहीच विचारत नाहीत...!!*
😂😂😂
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😃🤣😂😃
लॉकडाऊन मुळे घरी बसून वैतागला असाल तर लादेनला आठवा,
५ वर्षे एकाच घरात लपला होता,ते पण ३ बायकांबरोबर..
तुमची तर एकच आहे..😂😂😂
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😃🤣😂😃
एका आयुर्वेदिक वैद्यांना विचारलं "कोविड वर कोणता काढा आहे कां हो?"
त्यांनी सांगितलं: *पंधरा दिवस घरात* काढा!
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😃🤣😂😃
एक महत्वपूर्ण संदेश
😀😃😄😁😆😅😂🤣☺️😊😇😍😌🙂🙃😉🥰😘😗😙😚😋😛😝😜🤪🤨🧐🤓😎🤩🥳☹️🙁😕😟😏😒😔😞😣😖😫😩🥺😢😭😤😱🥶🥵😳🤯🤬😡😠😨😰😥😓🤗🤔🤭🤫😦😯🤥😶😐😬😑😧😮😲🥱😴😈👿👹👽
आज हे सगळे हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहेत
फक्त हा पठ्ठ्या वाचलाय ....
👇🏻
😷
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😃🤣😂😃
गण्याने कार घेण्यासाठी कर्ज घेतलं.
कर्ज फेडता न आल्याने
बँकेचे अधिकारी येऊन कार घेऊन गेले.
यावर गण्या म्हणाला, "मला माहीत नव्हतं,
नाहीतर,
मी लग्नासाठीपण कर्ज घेतलं असतं."
*भोळा स्वभाव, दुसरं काय!*
😊🤓😍😜😝😜😍🤓😊
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😃🤣😂😃
याला म्हणतात ➕Positive Attitude:
नवरा दारू पिऊन रात्री उशिरा घरी येतो...
बायको हातात झाडू घेऊन समोर उभी दिसते...
नवरा : किती वेळ काम करशील? रात्रीचे दोन वाजलेत, झोपायचं नाही का??
😜😂😂
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😃🤣😂😃
जुन्या मैत्रिणीचा डीपी
झूम करून बघत होतो...
एवढ्यात पाठीमागून
बायकोचा आवाज आला...
राहू द्या...
याच्या पेक्षा जास्त
जवळ नाही येणार ती....
😝😝😂😂😜😜
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😃🤣😂😃
*जे दारू पीत नाहीत*
*त्यांनी कमीत कमी १ पेग चे पैसे दर रोज CM फंडात दान द्यावे !*
*सर्वच जबाबदारी फक्त*
*आमच्यावर टाकणे योग्य नाही !*
*एक प्रामाणिक🥃*😏😏
😀😀😀😀😀😀😀🥃
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😃🤣😂😃
लस टोचून घेऊन घरी आलो आणि एवढंच म्हणालो,
"खूप चांगली लस दिली नर्सने, थोडा पण त्रास नाही झाला"!
लगेच आतून आवाज आला,
"बाहेरच्या स्त्रियांनी सुया टोचल्या तरी त्रास नाही होत ,
आणि आमचे शब्द टोचतात यांना "!
🤷♂️😬😬🤦♂️
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂
😀😃🤣😂😀😃🤣😂😀😃🤣😂😃🤣😂😃
😎मी माझ्या स्वत:च्या तीन मोबाईल नंबर्सचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप बनवलाय....🙏
... कधी समविचारी लोकांशी चर्चा कराविशी वाटली की तो ग्रुप बरा पडतो!🙌🙋
- एक पुणेकर....😇😇
😀😁😜😜😁😀 😁😂😁😁
Related Searches: Marathi Jokes Sms, Marathi Jokes Comedy, Marathi Jokes Funny, Marathi Jokes on Lockdown, Marathi Jokes Latest, Marathi Jokes Anger, Marathi Jokes All, Marathi Jokes and Comedy, Marathi Attitude Jokes, Fb Marathi Jokes


