जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

 जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

----------------------------



वाढदिवसाच्या शुभेच्छा ज्या आपल्या मित्रांसाठी , भावासाठी , बहिणी साठी आणि सगळ्यांसाठी  नक्की वाचा आणि शेअर करा.

 🌸 🌸 🌸🎂🎂🎂💓💓💝🎂🎂🎂💝🎂🎂🎂💝💥🎂🎂🎂 🌸 🌸 🌸 🌸

नात्यातले आपले बंध कसे शुभेच्यांनी बहरून येतात, उधळीत रंग सदिच्छांचे शब्द शब्दांना कवेत घेतात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.

🌸 🌸 🌸🎂🎂🎂💓💓💝🎂🎂🎂💝🎂🎂🎂💝💥🎂🎂🎂 🌸 🌸 🌸 🌸


सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी वाढदिवसाच्या सोनेरी
शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना. 


🌸 🌸 🌸🎂🎂🎂💓💓💝🎂🎂🎂💝🎂🎂🎂💝💥🎂🎂🎂 🌸 🌸 🌸 🌸


नातं आपल्या मैत्रीचे
दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे 🌸

वाढदिवस एक नवीन उत्साह घेऊन येतो,
आपल्या माणसांचे आणि मित्रांचे प्रेम देतो,❣️
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,
आणि जीवन किती सुंदर आहे हे हळूच सांगून जातो.
।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।। 🙏🎊🎈


🌸 🌸 🌸🎂🎂🎂💓💓💝🎂🎂🎂💝🎂🎂🎂💝💥🎂🎂🎂 🌸 🌸 🌸 🌸

तुझ्या या वाढदिवसादिवशी, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे.. 🙏

🌸 🌸 🌸🎂🎂🎂💓💓💝🎂🎂🎂💝🎂🎂🎂💝💥🎂🎂🎂 🌸 🌸 🌸 🌸

आपण सर्वांचेच वाढदिवस साजरे करतो…
पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते वाढदिवस आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे असतात.
जसा तुझा वाढदिवस.😘🎁

🌸 🌸 🌸🎂🎂🎂💓💓💝🎂🎂🎂💝🎂🎂🎂💝💥🎂🎂🎂 🌸 🌸 🌸 🌸

।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।। 🙏

🌸 🌸 🌸🎂🎂🎂💓💓💝🎂🎂🎂💝🎂🎂🎂💝💥🎂🎂🎂 🌸 🌸 🌸 🌸

व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी
हि एक माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसा निमित्त शुभेच्छा  

🌸 🌸 🌸🎂🎂🎂💓💓💝🎂🎂🎂💝🎂🎂🎂💝💥🎂🎂🎂 🌸 🌸 🌸 🌸

मच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत आणि,
एकंदरीत तुमचे आयुष्यच एक अनमोल आदर्श बनावे !
ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो व आपल्या आयुष्यात आपणास हवे ते मिळो
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……..


🌸 🌸 🌸🎂🎂🎂💓💓💝🎂🎂🎂💝🎂🎂🎂💝💥🎂🎂🎂 🌸 🌸 🌸 🌸


हास्य असे की,फुललेले पारिजात जसे
स्वभाव असा की,शांत असलेला सागर जसा
सहवास असा कि अनंत सोबती
दरवळत असलेला चंदन जसा,प्रभा कांती अशी की,
इंद्रायणी उर्वशीला लाजवेल जशी
मुखवरी तेज असा की,प्रहरेला उमललेलं भास्कर जसा
काय बोलू आणखी शब्दच नाही
वाढदिवसाच्या मनःपूर्वक वावरभर शुभेच्छा


🌸 🌸 🌸🎂🎂🎂💓💓💝🎂🎂🎂💝🎂🎂🎂💝💥🎂🎂🎂 🌸 🌸 🌸 🌸

तुझ्या वाढ दिवसाची भेट म्हणून हे एकच वाक्य, मी तुला विसारण कधीच नाही शक्य

आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!🎂🎂🎂

🌸 🌸 🌸🎂🎂🎂💓💓💝🎂🎂🎂💝🎂🎂🎂💝💥🎂🎂🎂 🌸 🌸 🌸 🌸


आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली image तयार केलेले स्वताःला फिट ठेवणारे
पुस्तक न उघडता College मध्ये TOP मारणारे…..
पोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे……।
पुण्यातील मित्रांसह पोरीच्या मागे गाडीवर फिरणारे,
अशा दिलदार व्यक्तिमत्वाला
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!…

🌸 🌸 🌸🎂🎂🎂💓💓💝🎂🎂🎂💝🎂🎂🎂💝💥🎂🎂🎂 🌸 🌸 🌸 🌸

                                             उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
                                       उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,
ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो,,
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा  
🌸 🌸 🌸🎂🎂🎂💓💓💝🎂🎂🎂💝🎂🎂🎂💝💥🎂🎂🎂 🌸 🌸 🌸 🌸

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…….
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे…

🌸 🌸 🌸🎂🎂🎂💓💓💝🎂🎂🎂💝🎂🎂🎂💝💥🎂🎂🎂 🌸 🌸 🌸 🌸
“”नवा गंध नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!…..

🌸 🌸 🌸🎂🎂🎂💓💓💝🎂🎂🎂💝🎂🎂🎂💝💥🎂🎂🎂 🌸 🌸 🌸 🌸

तुमच्यासारखा प्रेमळ आणि काळजी घेणारा मोठा भाऊ मिळवणारा मी जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती आहे.

🌸 🌸 🌸🎂🎂🎂💓💓💝🎂🎂🎂💝🎂🎂🎂💝💥🎂🎂🎂 🌸 🌸 🌸 🌸

पार्ट्य करा, ख,प्या, नाच,गाणे, फटके फोडा, पण वाढदिवसाच्या या पावन समयी, मित्रांना हि वेळ द्या कि थोडा, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

🌸 🌸 🌸🎂🎂🎂💓💓💝🎂🎂🎂💝🎂🎂🎂💝💥🎂🎂🎂 🌸 🌸 🌸 🌸

जल्लोष आहे गावाचा…कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा…अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास…वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

🌸 🌸 🌸🎂🎂🎂💓💓💝🎂🎂🎂💝🎂🎂🎂💝💥🎂🎂🎂 🌸 🌸 🌸 🌸

click here for more

Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी मध्ये


Tags: birthday wishes in marathi,birthday wishes,birthday wishes for brother,birthday wishes in marathi abhar, 
birthday wishes for sister,