3 महीने रोज 10 Km सायकलवर फिरून झाले पण वजन काही कमी झाल नाही* 😭
"
"
"
"
"
"
*मला आता वाटायला लागलय की नुसतं मागे बसून भागणार नाही सायकल स्वतः चालवावी लागेल 🤣
😜😜😜😜😜
😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜
*कोरोनामुळे गावबंदी करणारे आता गावाला या म्हणून आग्रह करतील😂😉*
*"ग्रामपंचायत निवडणूक"*
😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜
आजचे ज्ञानः
त्या मित्राच्या मैत्रीवर
कधीही शंका घेऊ नये... ..
जे आपल्याला ज्ञानाच्या गोष्टींसुद्धा शिव्या देऊन शिकवतो....
*शुभप्रभात* 🤣🤣
😄😄😄😄
😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜
*स्थळ: अर्थातच पुणे!!!*
*एका प्रसिद्ध दुकानावरची पुणेरी बाणा दाखवणारी पाटी!!!*
*आमची इतरत्र कोठेही शाखा नाही!!*
एका पुणेरी वात्रट कार्ट्याने खडूने खाली लिहीले,
*कारण हेच दुकान नीट चालत नाही!!!!*
😄😄😅😅😂😂
😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜
*please help...*
सकाळी १० वाजता हिने गॅस बारीक चालू करून कुकर लावला आणि म्हणाली, शिट्ट्या मोजा, तीन वाजल्यानंतर गॅस बंद करा, मी आता संध्याकाळीच येईन.
.
.
.
.
आत्ता पावणेबारा वाजले आहेत. मोजून १४७ शिट्ट्या झाल्यात.
.
.
आणि आता शिट्ट्या वाजायच्या बंद झाल्यात. पण ३ वाजायला खूप वेळ आहे. काय करू समजत नाहीये. 😢🧐😇🤭😬😝
😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜
🤔🤔🤔
माहेरी गेल्यानंतरही बायको तिथुनच नवऱ्याशी भांडत असेल तर त्याला ...
Work from Home
असे गृहित धरले जाईल का ?
😂 😂😂
😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜
बायकोशी भांडलेला एक बिचारा नवरा आत्मनिर्भर बनण्यासाठी स्वयंपाक घरात घुसला...😀
घरी असलेले चार ब्रेड स्लाईस भाजले व त्यावर *हिरवी चटणी लावून* खाल्ला 😀
एक तास झाला, बिचारा घरातील एका कोपऱ्यात गप्प बसून आहे 🤔
*आणि त्याची बायको त्याला वारंवार विचारत आहे...*
*मेहंदी भिजवून किचन* मध्ये ठेवले होती कुठे गेली. 😂😂
😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜
गावच्या निवडणुकीला *पक्या* उभा राहिला...!!!!
*पक्याला??* फक्त 3 मतेच पडली
पक्याने *"झेड प्लस"* सुरक्षेची मागणी केली..
जिल्हा पोलिस प्रमुखांनी पक्याला बोलावून घेतले...
"अहो तुम्हाला तर फक्त 3 मतंच पडली आहेत आणि डायरेक्ट *झेड प्लस* सिक्यूरिटीची मागणी" ?
*पक्या*:--
अहो, मी 5,000 मतांनी पडलो....म्हणजे *4997*
इतके लोक *विरोधात* आहेत
आणि तुम्ही विचारताय *झेड प्लस* कशाला ???
*साहेब पुन्हा "IPS" ची परीक्षा द्यायला गेले....!!!!*
🤪🤪😂🤣🧐😝😬😅
😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜
बायको: तुम्ही काल सिलेंडर असा कसा जोडलाय😡😡
नवरा : कसा म्हणजे😳
.
.
.
.
.
.
बायको: सकाळ पासून दोनदा दूध उतू गेलेय😡😡
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜
सिंगल लोकांकडे काही
असो कींवा नसो,
पण,
नऊ तासांची सुखाची झोप
मात्र आसते....
😄😝😝😝😜😜😜😄😜😝😬😬
😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜
😂😜🤣😅👌👍
एक आमदार त्याच्या मतदार संघातील एक खेड्याला भेट देतो. गावकरी समस्यांचा पाढा वाचू लागतात. तेव्हा आमदार म्हणतात, "हे पहा, आता तुमच्या फक्त तातडीच्या दोन समस्या सांगा." आणि ते सरपंचाला उभे करून पहिली समस्या विचारतात. सरपंच सांगतात, "साहेब, इथे सरकारी दवाखाना तर आहे पण डॉक्टरच नाही, आणि..." ,त्याला मध्येच थांबवत आमदार म्हणतात, "थांब, घाई नको, एका वेळी एकच" . आणि खसकन मोबाईल काढून एक नंबर लावतात आणि पलीकडच्या व्यक्तीशी शिव्यांच्या भाषेत ओरडून दम देतात, आणि फोन बंद करून गावकर्यांना सांगतात,"उद्याच तुमच्या गावात डॉक्टर येतील.आता सांग पुढची समस्या, तीही लगेच मार्गी लावतो". सरपंच म्हणतात, "साहेब,या गावात कोणत्याच मोबाईलला रेंज नाही.त्याचं काहीतरी करा"
-भयाण शांतता..😂😂
😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜
🤣🤣🤣 घोर अपमान 🤣🤣🤣
🤵नवरा: (कौतुकाने सांगतोय) लहानपणी आषाढीला शाळेत मला नेहमी विठोबा चा रोल देत असत...
👩बायको: बाकी सर्व मूलं गोरी असतील ना ...
😂😂😂😂😂😂 😂😂😂😂😂
😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜
*मंदिरे उघडायची सोडून पब आणि बार उघडण्यासाठी इतका आटापिटा का सुरू होता, त्याचा उलगडा आता होतोय...*
*टार्गेट एवढं मोठं होतं ना...*.........😅
😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜
आता कळलं
पोलिसांचा नंबर १०० का असतो?
*त्यांना सतत टार्गेटची आठवण रहावी म्हणून......*
😂🤣🤣😝😜