मी सकाळी *वॅक्सिन* घ्यायला गेलो होतो, तेंव्हा नर्सने माझ्याकडे बघितले आणि म्हणाली *"तुम्हाला आम्ही आत्ता वॅक्सिन देऊ शकत नाही, कारण आत्ता फक्त ४५ पेक्षा जास्त वय असलेल्यानांच वॅक्सिन देण्याचं सुरू आहे"*
ही गोष्ट बायकोला समजली आणि तिने तावातावाने येऊन माझा *संतुर* साबण फेकून दिला.
😃😃😃💉💉💉💉💉💉💉💉😃😃😃💉💉💉💉💉💉😃😃😃💉💉💉💉
बायको: बंदूक घेऊन दारात का थांबलात.
नवरा: वाघाची शिकार करायला चाललो.
बायको: मग थांबलात का?
नवरा: बाहेर कुत्रा उभा आहे तो गेला की जातो.
😂🤣😂🤣😂
😃😃😃💉💉💉💉💉💉💉💉😃😃😃💉💉💉💉💉💉😃😃😃💉💉💉💉
😂😂😂😃😂😂😂
बाहेर कोरोना ,
घरात करमेना ,
दोन GB नेट पुरेना,
आता काय करावे कळेना ,
झोप झाल्यानंतर जेवण कराव की जेवण करून झोपाव
ते पण कळेना ,
आधी नाष्टा करावा का जेवण करावे ते हि कळेना ,
झोपेतून उठलो आहे कि झोपायची तयारी चालली आहे ते पण कळेना ,
माझ्यामधील कवी जागा झाला आहे कि मेंदूवर परिणाम झाला आहे ते हि कळेना .
😂😂😃😃😃💉💉💉💉💉💉💉💉😃😃😃💉💉💉💉💉💉😃😃😃💉💉💉💉
*लसीकरणानंतर ब्रेकअप*
कालपर्यंत मी तिला तिशी पस्तिशीची समजत होतो....💃
पण, आज लस घेताना रांगेत दिसली. 👩🦰
तेव्हापासून प्रेमावरचा विश्वासच उडाला.😰
😃😃😃💉💉💉💉💉💉💉💉😃😃😃💉💉💉💉💉💉😃😃😃💉💉💉💉
लस घेतल्या वर
American : Thank you Dr 😌
German : Danke Dr 👍🏻
Korean : Gomawo 🙏🏻
Maharashtra: दारू कधी पासून पिता येइल डॉक्टर ?
😃😃😃💉💉💉💉💉💉💉💉😃😃😃💉💉💉💉💉💉😃😃😃💉💉💉💉😃😃😃
ब्रेक द चेन
याचा अर्थ, गळ्यातील
चेन मोडा, ती विका
आणि हा महिनाभर आपल्या
कुटुंबाचा खर्च भागवा..!
-
😂😂😃😃😃💉💉💉💉💉💉💉💉😃😃😃💉💉💉💉💉💉😃😃😃💉💉💉💉
😜पणेरी आग्रह 🤪
पुण्याच्या एका लग्नात जेवताना ग्लासातील पाणी संपले की कुणीतरी सारखे पाणी वाढून जात होते.
पाण्याचा आग्रहच सुरु होता म्हणा ना!
शेवटी एक जण म्हणाला, *"थोड़ा मसाले भात मिळेल का? पाणी घशात अडकलंय!"*
😃😃😃💉💉💉💉💉💉💉💉😃😃😃💉💉💉💉💉💉😃😃😃💉💉💉💉😆😆😆
नवरा : आज लस घेतली त्याचा फोटो नाही का काढला?
बायको: काढलाय,
पण जेव्हा ३० वर्षांच्या लोकांचे लसीकरण चालू होईल तेंव्हा फेसबुकला लावणार
😂😂😂🤣😂
😃😃😃💉💉💉💉💉💉💉💉😃😃😃💉💉💉💉💉💉😃😃😃💉💉💉💉
*शेवटी आज कोरोनाला विचारलंच..*
*तू प्रत्येकाच्या लग्नाला, अंत्यविधीला आणि इतर कार्यक्रमाला जातोस..शनिवार, रविवार आणि आठवडाभर रात्री फिरतोस..*
*पण तू निवडणुकीला का जात नाहीस रे??*
*तर तो म्हणतो कसा*
*अबे बयताडा... मला अजून अठरा वर्षे कुठे पुर्ण झाली...*"
🧐😀😄😄🧐🧐🧐😇😇😇😃😃😃💉💉💉💉💉💉💉💉😃😃😃💉💉💉💉
मला वर्षातून फक्त २ सुट्ट्या पाहिजेत
६-६ महिन्याच्या
😜😝😃😃😃💉💉💉💉💉💉💉💉😃😃😃💉💉💉💉💉💉😃😃😃💉💉💉💉
लांब हो मूडद्या.....
यालाच ईंग्रजीत
Social distancing म्हणतात....
🙈🙊🙉 😂😂😃😃😃💉💉💉💉💉💉💉💉😃😃😃💉💉💉💉💉💉😃😃😃💉
काय गं..
जर नवीन लग्न
झालेल्या जोडप्याला
Love Birds
म्हणत असतील
तर लग्नाला ५ वर्ष
झालेल्या जोडप्याला
Angry Birds
म्हणायचं का आता..
🙄🙄🤪😝😱😝😱😨🙄😝🤪😝🤪😀🤪😀
आता जर लॉकडाऊन जाहीर झाले...तर सरकारला नम्र विनंती आहे की,
कृपया टीव्हीवर रामायण,महाभारत सिरीयल दाखवू नका.
सरळ "गरुड पुराण" ऐकावा.
निदान कोणत्या कर्माची,कोणती शिक्षा असते, अन ती मी का भोगत आहे..ते तरी कळेल.
😂😂😂😂😃😃😃💉💉💉💉💉💉💉💉😃😃😃💉💉💉💉💉💉😃😃😃💉💉💉
मास्क ढिला झाला असेल तर
नाक चपटे तर झालेले नाही ना, ह्याची खात्री करून घ्या
😃😃😃💉💉💉💉💉💉💉💉😃😃😃💉💉💉💉💉💉😃😃😃💉😂😂😂😂😷
काही लोक उगाचच बाहेर फिरत आहेत😠
मी आपला सहजच फिरायला गेलो होतो तेव्हा दिसलं 👻
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
बायको आणि मी लस घेण्यास गेलो,बायकोला लस दिली आणि नर्स माझ्याकडे बघून म्हणाली तुम्ही 45 पेक्षा लहान आहात तुम्हाला लस देता येणार नाही.....
घरी आल्याबरोबर बायको ने माझा संतूर साबण फेकून दिला
😜😜🤣🤣🤣🤣
😃😃😃💉💉💉💉💉💉💉💉😃😃😃💉💉💉💉💉💉😃😃😃💉💉💉💉
काळजी घ्या :
एका इसमाने कोविड ची लस टोचून घेतली,सर्व झाल्यावर घरी आला,
त्याला दिसण्यास त्रास जाणवू लागला,अस्पष्ट दिसू लागले,त्याने ताबडतोब तिथे फोन केला,
"तुम्ही इंजेक्शन दिल्यावर आता मला नीट दिसत नाही,काय करू?"
डॉकटर: तुम्ही लगेच इकडे या,
तुम्ही नर्सचा चष्मा नेला आहे,तुमचा इथे विसरलात!😊😊😊😊😊😊
🌸
Tags: Corona Jokes 2021, Corona Jokes, Corona Jokes in Marathi, Marathi Jokes on Corona,Marathi Jokes, New Marathi Jokes , Latest jokes 2021
