मराठी जोक्स
आमचं पोरगं नाराज झालंय,
रुसून बसलंय,
10 परीक्षा रद्द झाली न्हवं,
आणि इचारल्यावर म्हणतंय कसं
बोर्डात पहिला किंवा दुसराच येणार हुतो,
एवडी तयारी झाल्ती😩
😜😜😜😅🥶🤪😂🤣🤣🤣🤣😂🤣😂🤣😂🤣🤣🤣🤣🤣😂🤣😂🤣😂🤣
😜😜😜😅🥶🤪😂🤣🤣🤣🤣😂🤣😂🤣😂🤣🤣🤣🤣🤣😂🤣😂🤣😂🤣
ती:बाबू, माझा रिचार्ज संपलाय,
.
तू करतोस का?
तो:हे बघ, लग्नाच्या आधी तसले
काही नाही....
🙄🙄🙄😱😨😛😛😜😜🤪🤪😬😬😁😬😛😛😛😛😠😠😠😡😡😡
माझी याददाश गेलीय
कोण सांगेल का मी कोणाचा
बॉयफ्रेंड आहे......
😂😆😂😁😳😳🥶😳🥶😝😄😝🙄🤪🙄😜😝😱🥴🥶🥴🥶🥴😳🤪😳
😜😜😜😅🥶🤪😂🤣🤣🤣🤣😂🤣😂🤣😂🤣🤣🤣🤣🤣😂🤣😂🤣😂
ती :- मला लाजाळू मुलं खूप आवडतात...
तो..९ तासानंतर
ती:- इतक्या late रिप्लाय....?
तो:- अरे मला reply करायला लाज वाटत होती....
😅😅😨😳😝😨😝🥶🤣🤣🤣🤣😂🤣😂🤣😂🤣🤣🤣🤣🤣😂🤣😂
मुलींनो जेव्हा तुम्हाला रेडीमेड
ऐवजी कटपीस भेटायला
लागले.........
तर समजून जा तुमचे आता साडी
घालायचे दिवस जवळ येत आहेत...
😜😜🥴😂🤪🤣🤣🤣🤣😂🤣😂🤣😂🤣🤣🤣🤣🤣😂🤣😂🤣😂🤣
सकाळी बायको जेवणात मीठ टाकायला विसरली ...
अन मी दिवसभर टेंशन मध्ये
तोंडाची चव गेली की काय? हा विचार करून ...🙄😂
🤣🤣🤣🤣😂🤣😂🤣😂🤣🤣🤣🤣🤣😂🤣😂🤣😂🤣
दिल का क्या हैं😉
अगर नर्स खूबसूरत😍 हो तो....
..... "हॉस्पिटल" में भी लग जाता है
🤣🤣🤣🤣😂🤣😂🤣😂🤣🤣🤣🤣🤣😂🤣😂🤣😂🤣
*२४ तास नवऱ्याला बनियान*
*आणि बर्मुड्यावर पाहून*
*दादा कोंडके सोबत*
*लग्न झाल्यासारखं वाटतंय*
*एक वैतागलेली बायको*
😜😜😜😅🥶🤪😂🤣🤣🤣🤣😂🤣😂🤣😂🤣🤣🤣🤣🤣😂🤣😂🤣😂🤣
😅😅😅😅😅😅😅😅😅🤣🤣🤣🤣😂🤣😂🤣😂🤣🤣🤣🤣
माझे फॉलोवर्स माझ्यासाठी
तेवढेच महत्त्वाचे आहेत
जेवढे........
ए काली काली आखें नंतर
तुरूरू तुरू....
😂😂🤣🤣🤣🤣😂🤣😂🤣😂🤣🤣🤣🤣🤣😂🤣😂🤣😂🤣
*मुंबई मधील प्रत्येक 🚶♂️🚶♀️माणूस जर ६ फुटाचे अंतर पाळू लागला तर अर्धे लोक पुण्यात येतील!!!*
एक चिंतित ....पुणेकर🙄🥴
🤣🤣🤣🤣😂🤣😂🤣😂🤣🤣🤣🤣🤣😂🤣😂🤣😂🤣🤣🤣🤣🤣😂🤣😂
*"घेतली का?"*
*हा प्रश्न आता आता आदराने विचारला जातोय...*
😝🤣🤣😅😅😅 *कोरोनाची लस*
🤣🤣🤣🤣😂🤣😂🤣😂🤣🤣🤣🤣🤣😂🤣😂🤣😂🤣🤣🤣🤣🤣😂
👨🏻👩🏻नवरा बायको
बऱ्याच वेळेपासून
एकमेकांवर खेकसत होते, 😠
अपशब्द वापरत होते.
अखेर शेजाऱ्याने जाऊन समजावलं,
की शरीरावरचे घाव एक वेळ भरतील,
पण शब्दांचे नाही…
तेव्हा कुठे
*मारामारीला* सुरवात झाली..😂🙏😊
🤣🤣🤣🤣😂🤣😂🤣😂🤣🤣🤣🤣🤣😂🤣😂🤣😂🤣
ABP माझा विशेष
मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी तू काय केलस ज्ञानदा ?
ज्ञानदा - सगळ्यात आधी आपलं चॅनल पाहन बंद केलं
🤪🤪🤣🤣🤣🤣😂🤣😂🤣😂🤣🤣🤣🤣🤣😂🤣😂🤣😂🤣
"ऐकलंस का?... व्हॅक्सिनेशन साठी अपॉइंटमेंट घेऊ का?"
"एवढ्यात नको... 10 तारखेनंतरची घ्या... "
"10 तारखेनंतरची? का?"
"व्हॅक्सिनेशन करताना काढायच्या फोटो साठी जी नवी साडी घेतली आहे, तिचे ब्लाउज अजून शिवून आले नाहीत... ते 10 तारखेला मिळतील म्हणतोय मेला शिंपी..."🙈🙃🤩🥰😍
🤣🤣🤣🤣😂🤣😂🤣😂🤣🤣🤣🤣🤣😂🤣😂🤣😂🤣
बिल्डर चा मुलगा
मुलगा :- बाबा, मला अत्ता च्या अत्ता एक बहीण पाहीजे?
बिल्डर :- अरे ते लगीच नाही होत,त्याला नऊ महीने लागतात..?
यावर मुलाचे धमाकेदार उत्तर..
मुलगा :- चार माणसं जास्त कामाला लावा....
पौरगा लय तुडवीला बापानी....
🙄🙄😝🤪😳😳😅🤣🤣🤣🤣😂🤣😂🤣😂🤣🤣🤣🤣🤣😂🤣😂🤣😂🤣
Related Searches: Marathi Jokes Funny, Marathi Jokes Whatsapp, Marathi Jokes in Marathi, Marathi Jokes Anger,marathi Attitude Jokes,marathi Jokes Blogspot, Fb Marathi Jokes, Marathi Chavat Jokes Fb, New Marathi Jokes Fb, Marathi Jokes Caption


