Suicide हा पर्याय कधीच नसतो

Suicide हा पर्याय कधीच नसतो .. 




तुम्हाला काय वाटतं suicide केल्याने सगळे problems सुटतात का ?

स्वताला संपवल्याने तुम्ही मोकळे होआल आणि मग काय ?


अरे यार suicide च विचारच नाही येईला पाहिजे डोक्यात कारण तो पर्यायच नाही आहे जरी आयुष्यात काहीही झालं तरीही ,

अशे खूप जण आहेत जे तुमच्याहून मोठया problems मध्ये आहेत ,


तुमच्याहून मोठं दुःखामध्ये मध्ये मग त्यांनी पण असच करायला पाहिजे का ? ,ते तस नाही करत कारण त्यांना त्यांच्या जीवनाची किंमत माहीत आहे ,


त्यांना त्यांच्या जन्मदात्यांची किंमत माहीत आहे ,ते कुठले अशे निर्णय घेत नाहीत ज्याने त्यांच्या आई-वडिलांना त्रास होईल ,


Depression मध्ये आहे म्हणून मी suicide करतो ?

याचा अर्थ तुम्ही weak आहात ,हे अस तेच बोलतात जे कोणाचाच नाही विचार करत ,मग ते त्याचे आई-वडील का नाही असत ,


म्हणजे जेव्हा आपण problems मध्ये असू तेव्ह स्वतःला संपवून मोकळे होईच ,एवढे कशे तुम्ही negative विचार करता यार ,


Depression मधून प्रत्येक व्यक्तीला जावं लागतं मग ते कुठल्याही phase मध्ये असो म्हणून काय सगळे असाच विचार करतात का ..❤️


अरे यार तुमचं आयुष्य आणि तुम्ही हे किती महत्वाचे आहात हे तुम्हाला पण माहीत नाही आहे ,इथे hospital मध्ये करोडो लोक जगण्यासाठी तडफडत असतात आणि तुम्हाला एवढं मस्त आयुष्य भेटलं आहे तर तुम्ही हे असलं विचार करत आहात ,


स्वतःची किंमत ओळखायला शिका ,कोणाला काही फरक पडणार नाही आहे तुम्ही तुमचा आयुष्य संपवल्याने पण ,ज्या आई-वडिलांनी तुम्हाला लहानच मोठं केलं ,तुम्हाला जे पाहिजे ते आणून दिलं ,


आणि जेव्हा त्यांना तुमच्या आधाराची गरज असते तेव्हा तुम्ही हे अशे निर्णय घेता ,त्यांचं पुढचं आयुष्य किती कठीण असत तुमच्याशिवाय हे तुम्हाला माहीत आहे का ?


अरे तुम्हीच तर त्यांचे गर्व आणि मान आहात ,ते तुमच्यासाठी जगत असतात ,ते तुमच्यासाठी आपलं पूर्ण आयुष्य झिजवतात असतात ,

फक्त बाकी सगळी गोष्टी सोडून एकदा त्यांच्या विचार करा ..


कश्यासाठी आणि कोणासाठी Suicide करायची त्या प्रेमासाठी ,त्या व्यक्तीसाठी जी तुम्हाला नाही भेटली ,

मग काय झालं ? ,तुम्हाला दुसरी कोणी नाही भेटणार का ?


सगळं मान्य आहे काही व्यक्ती परत नाही भेटत ,पण हीच तर reality आहे यार life ची ,की आपल्या ते accept करून पुढे जावं लागतं ,आणि suicide केल्यावर तुमचं प्रश्न सुटणार नाही आहेत हे कायम लक्षात ठेवा ..


आणि सर्वात पहिली गोष्ट हे suicide वैगरे पाहिले डोक्यातून काढून टाका हा पर्यायच ठेऊ नका आयुष्यात जरी कितीही काही झालं तरी ,कारण ते weak लोक करतात तुम्ही strong आहात मला माहित ,तुम्ही त्या सगळ्यातून बाहेर पडाल ,


तुमचं आयुष्य हे किती मोलाचं आहे ह्याची किंमत करा ,सगळ्यानाच नाही भेटत यार ,तुमच्यासारखं आयुष्य ,तुम्ही मौल्यवान आहात ..


आणि तुमचे besties ,friends कश्यासाठी आहेत ,ते आहेत ना तुमच्यासोबत ,तुमची काळजी घेईला ,share करा त्याच्यासोबत जे काही झालं असेल ते तुम्हाला आणि जरी कोणी friends नसले तरी

तरी तुम्ही एकटे पुरेसे आहात सगळ्या problems ला face करायला ,


स्वताला कधी एकटे समजू नका ,तुमचे आई वडील नेहमी तुमच्या सोबत असतील आणि आपले बाप्पा आहेतच सगळं नीट करायला ,मग कशाला tension घेताय ..


आयुष्यात परत कधी हे suicide चा विषय काढू नका ,मी आहे तुम्हाला depression,problems ,tensions मधून बाहेर काढायला मग अजून काय पाहिजे …


कधीही अस काही वाटलं का आई ची आठवण काढा आणि हा लेख वाचा ,कारण माझ्यासाठी तुम्ही आणि तुमचं आयुष्य महत्वाचे आहे ,बाकीचे गोष्टी मिळतात कधी न कधी ..❤️😊