Steve Jobs Quotes in Marathi

स्टीव  जॉब्स मराठी सुविचार 

Steve job Quotes in Marathi


नवीन उपक्रम एक नेता आणि एक अनुयायी यांच्या दरम्यान फरक करतो.

 -  स्टीव जॉब्स

Steve job Quotes in Marathi


माझा विश्वास आहे की जीवन एक बुद्धिमान गोष्ट आहे 

-  स्टीव जॉब्स

Steve job Quotes in Marathi


इतरांच्या मतांच्या आवाजामध्ये तुमचा आतला आवाज दबू देऊ नका 

 -  स्टीव जॉब्स

Steve job Quotes in Marathi


काय करायचे आहे हे ठरवणे हे जेवढे महत्वाचे आहे काय करायचे नाही हे ठरवणे सुद्धा तेवढे महत्वाचे आहे  

-  स्टीव जॉब्स

Steve job Quotes in Marathi


कधी कधी आयुष्य तुमच्या डोक्यावर जोरदार प्रहार करेल तरीही जगण्यातील आशा सोडू नका 

-  स्टीव जॉब्स

Steve job Quotes in Marathi


तुमच्याकडे वेळ फार कमी आहे तेव्हा कोणा दुसऱ्याचे आयुष्य जगण सोडुन द्या 

-  स्टीव जॉब्स

Steve job Quotes in Marathi


मोठ काम करण्याचा एकच मार्ग आहे जे काम करत आहात ते प्रेमाने करा 

 -  स्टीव जॉब्स

--------------------------------------------------------

 
        
--------------------------------------------------------

 स्वामी विवेकानंद सुविचार मराठी मध्ये