Best Marathi Quotes of 2021
आपले प्रयत्न नेहमी गुपचूप करायला हवे.
कारण; लोकांना आपल्या मेहनतीपेक्षा,
रिझल्ट पाहण्यातच जास्त उत्सुकता असते.
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
रिकाम्या भांड्यावर झाकण*
*आणि*
*चुकीच्या विचारांची पाठराखण*
*काही उपयोगाची नसते*
*तुम्ही चांगले आहात की वाईट हा विचार कधीच करू नका*
*कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज संपली की वाईट.*
*आपण पायाने चालतो तेव्हा तो प्रवास होतो*
*हृदयाने चालतो तेव्हा ती यात्रा होते*
*आणि भान हरपून चालतो तेव्हा ती वारी होते
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
*# " शब्द आणि विचार " हे दोन प्राॅङक्ट आपल्या स्वत च्या कंपनीतील आहे , गुणवत्ता जेवढी चांगली ठेवाल तेवढी जास्त किमंत मिळेल...!*
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
*#जेव्हा माझे मित्र माझ्या सोबत असतात! तेव्हा मला कुठल्याच गोष्टीच! चिंता आणि भय वाटतं नाही*
*#मित्रबल ☺️🤟❤️*♏️😊
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
रळलेल्या वाटेने जाणारे बरेच असतात परंतु स्वत:ची वाट निर्माण करणारा एखादाच असतो… नशीबवान तर सर्वच असतात नशीबाला बदलणारा एखादाच असतो….. जिंकणारे बरेच असतात पण हरून जिंकणारा एखादाच असतो….
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
सहज उमलते फुल सर्वत्र दरवळतो #सुवास एवढाही सोपा नसतो कळीपासून #फुलापर्यंतचा_प्रवास..✍️🌹
#शब्दांचा_जादूगर...
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
जीवनाचा अर्थ शोधत शोधत शोधत खूप लांब जाव.... आणि त्या गावातच आनंदात रहाव....😊
लोकांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा स्वतः काहितरी नवं कराव.... आणि गर्वाने मन भरावं....❣️
जीवनाच्या अनुभवातून नवं शिकून घ्यावं..... संघर्षांच्या पायर्या असतील खुप कठीण पण त्यानां संधी म्हणून सोडत जावं...... 🤗.. जीवनाच काहितरी नवं सोन करत जावं... अडचणी ह्या येणार आहेत हे निश्चितच... आकाशी झेप घेण्यासाठी थोडे धाडस...✨ सल्फ कॉन्फिडन्स तर कराव लागणार.. ना.... ❤️
जीवनाचा संघर्ष करता करता इतरांना शिकवावं चांगल.... या वाटेवर चालता चालता जीवन सुंदर आणि खूप आदर कमवत जावं.... 🥳.
*Attitude तर असावाच पण तो Positive Attitude*
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
Attitude status | Marathi Quotes | Daily WhatsApp Status | Marathi status
Morning vibes | good morning status



