marathi jokes

मराठी विनोद 



तुमच्या शिक्षणाचा खरा फायदा फक्त तेंव्हाच होतो



जेंव्हा तुम्हाला बँकेत कोणीतरी स्लिप भरून देतोस का म्हणून विचारतो 


😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂


तो रोज रोज नवीन गाडीसोबत फोटो टाकायचा फेसबुकवर ...


मग कळलं की,


त्याचे पंचर काढायचे दुकान आहे 


😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂


2021 मध्ये .....



जिओचा स्पीड जरी वाढला ना 


तरी खूप झालं 😁



😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

काही लोकांसाठी हे नविन वर्ष आहे 



तर काही लोकांसाठी....



 इनबॉक्सात जायची नामी संधी 


😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂