Marathi Jokes 2021

 मराठी जोक्स 



-------------------------------------------------------


ज्यांना कोणी नंबर देत नाही...



त्यांच्यासाठी 


ग्रुप Voice chat हे बेस्ट ऑप्शन आलंय टेलिग्रामवर 


😂😂😄😜😝😄😂😂



मित्र १ - तुला माहीत आहे २०१४ च्या आधी माझी बरीच बचत व्हायची आणि मला बोलायचं स्वातंत्र्य होतं.


मित्र २ - (रागाने) मोदींना नाव ठेवणे बंद कर रे. काहीही चुकीचे बोलतोयस. २०१४ पासून अस काय झाल मला सांग सविस्तर.


मित्र १ - २०१४ ला माझं लग्न झालं.

😅😂😂


शहरांच्या नावे बदलायच्या या गडबडीत संधी साधून 

#वाकड चे नाव #सरळ करुन घ्या! - 


एक #पुणेकर 😃

.....

*आणि जमलं तर भोसरी, उंदरी, मांजरी कडे ही लक्ष् असुद्या😆*

😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁


आठ आठ वर्षे बाथरूममधला मग न बदलणारी माणसे आजकाल



जग बदलायची भाषा करत आहेत 


😂😂😂😂😂😂


आपल्या एसटी महामंडळची एशियाड बस


महाराष्ट्र राज्याबाहेरही कधीच जात नसते



😂😂😂😂


मराठी जोक्स Marathi Jokes, [20.01.21 21:25]

1 लिंबू 🍋 3 रुपये

100 लिंबू 300 रुपये



मग vim baar फक्त

20 रुपयाला कसेकाय 🤔



100 लीबांची शक्ती हाय ना त्यात 



🤣🤣🤣🤣🤣

जागो ग्राहक जागो

🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

*गंमत*


आजकाल पिझ्झा, केक, आईस्क्रीम,बर्गर,तंदूरी 

इत्यादी घरी करून पाहिले जातात 


आणि 


कुरडई  पापड, लोणची 

विकत घेतात..!

😂😂🤥🤥


*दुसरी गंमत* याऊलट म्हणजे,

घरी केलेले पदार्थ हाॅटेलसारखे झाले नाहीत म्हणून बोंब मारतात आणि बाहेर हॉटेलमध्ये गेल्यावर घरगुती खाणं/जेवण कुठे मिळेल ते शोधत बसतात 😜


*तिसरी गंमत* याहूनही कहर म्हणजे घरी गैस संपला किंवा मिक्सर बिघडला किंवा कुकरचा व्हाल्व गेला की त्रागा करुन तात्काळ कसा सुधारेल ते बघतात.


       आणि बाहेर जाऊन चुलिवरच अमकं, पाट्यावरच्या मसाल्याचं टमकं, मडक्यात मंद आचेवर शिजवलेले ढमकं किती छान चव देतं ते कौतुक करुन जास्तचे चार पैसे मोजतात.


आहे की नाही गंमत 

😜 😜 🤪🤐😷