जिजाबाई शहाजीराजे भोसले
(राजमाता,राष्ट्रमाता,जिजामाता, जिजाऊ, मॉंसाहेब)
[जन्म १२जानेवारी इ.स.१५९८
सिंदखेडराजा,बुलढाणा
मृत्यू १७ जून , इ.स. १६७४
पाचड,रायगडचा पायथा ]
स्वराज्यात मिळाला श्वास सैरमुक्त आसरा!
राजमाता चरणी नतमस्तक मनाचा मुजरा!!
ध्येय, निश्चय,प्राप्ती,....
प्रेरणा म्हणजे
राजमाता जिजाऊ माँसाहेब
*।।जिजाऊ।।*
यांच्या जयंती निमित्त
विनम्र अभिवादन....!
!!जय जिजाऊ!!
!!जय शिवराय!!
!!जय शंभुराजे!!
