Best Marathi Quotes

मराठी सुविचार 



जीवनात निर्णय घेण्याची ताकद 

ज्या व्यक्तीच्या अंगात आहे,

तो भूतकाळात काय घडलं ह्याचा 

विचार न करता वर्तमान व भविष्य 

काळाचा विचार करुन पुढे चालेल..


•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•


दररोज सकाळी स्वतःला एक गोष्ट सांगा.

'I Believe In Me'

आणि करा कामाची सुरुवात,

पुर्ण दिवस उत्साहात जाईल.


•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•



☝🏼आकाशाला गवसणी घालून गगनभेदी भरारी मारणा-या गरुडाला 🦅ही पाण्याच्या एका थेंबासाठी खाली यावं लागत......

पण त्याचं खाली येणं म्हणजे त्याची हार नसते....पुन्हा एका उंच भरारिची ती तयारी असते...


•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•


रानात 'तण' आणी मनात 'ताण' कधीच ठेवु नये. कारण, रानातले 'तण' पिकाचा 'नाश' करते

आणि मनातला 'ताण' जगण्याचा 'सर्वनाश' करते.


•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•



सृष्टीत प्रत्येक ठिकाणी सौंदर्य आहे फक्त ते बघण्याची दृष्टी माणसात हवी...!

💐💐शभ प्रभात💐💐

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈


केवळ वही व पेन म्हणजे शिक्षण नव्हे  तर बुध्दीला सत्याकडे...भावनेला माणुसकी कडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण होय.


•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•


आयुष्यात स्वत:ला कधी

उध्वस्त' होऊ देऊ नका.

कारण लोक 'ढासाळलेल्या' घराच्या वीटा सुद्धा सोडत नाहीत..

संकटावर अश्या प्रकारे तुटून पडायचं की

जिंकलो तरी 'इतिहास' आणि

हरलो तरी 'इतिहास' च घडला पाहिजे..!


•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•



ध्येयाचा ध्यास असेल तर अभ्यासाचा  कामाचा त्रास वाटत नाही.


•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•


वागायचं असं की.....🤞🏻

कोणाला त्रास नाही झाला पाहिजे....

आणि जगायचं असं की ....🤟🏻

कोणी नाद नाही केला पाहिजे....

      💯😇💯


•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•



*स्वतःशीच वाद कराल तर सर्व प्रश्नांची उत्तरं सापडतील,*

*जर दुस-याशी वाद घालत बसाल तर नवीन प्रश्न उभे राहतील...*

          

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•


   

परिस्थिती कितीही थंड पडली तरी स्वप्ने कधी गोठली नाही पाहिजेत.. त्यांना मस्त उकळी द्यावी.. आणि चहासारखे घोट घोट घ्यावेत.. पण त्यासाठी असावी लागते ती जगण्याची इच्छाशक्ती.. भर थंडीतही शेकोटीसारखी पेटलेली.


•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•


_*आपल्याला आयुष्यात नेमकं काय हवयं हे रहस्य उलगडता आलं की ते मिळवता येतं... यालाच आकर्षणाचा नियम म्हणत असावं..!!*_


•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•


*जी गोष्ट तुम्हाला*

  *"आव्हान" देते,*

*तीच गोष्ट तुमच्यात*

    " *बदल* "

*घडवू शकते*

*भले यशस्वी होण्याची खात्री नसेल*.. 

*परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे.*