New Latest marathi jokes

 मराठी विनोद



🌸

*मुलगी* : मी शिकलेली आहे,चांगली नोकरीला आहे, स्वतःच घर आहे,गाडी आहे, तरीही माझे आई वडील माझ्या मागे लग्न कर म्हणून लागले आहे.पण मला लग्न करायचं नाही तर मी काय करू ? 😒



 *मानसोपचार तज्ञ* : तू नक्कीच आयुष्यात बऱ्याच गोष्टी मिळवल्यास आहेत,पण कधी कधी काही गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे घडणार नाहीत, काही वेळा तुझ्या योजना फसतील,अंदाज चुकतील मग अशा वेळेला तू कोणाला दोष देशील ? स्वतःला का ?🧐


 *मुलगी* : नक्कीच नाही.😒


 *मानसोपचार तज्ञ* : म्हणून तुला नवऱ्याची गरज आहे 😂😂🤣🤣

🌸

_________________________

🌸

*2020 चं पूर्ण वर्षं तोंड लपवण्यातचं गेलं* 




अगोदर हेल्मेट, 




नंतर मास्क 



आणि आता... 




मफलर व कानटोपी...



संपलं 2020 


😅😅😅😅


😜😂🤣🤣😝😝

______________________

🌸

मराठी जोक्स Marathi Jokes:

_________________________

"कोरोना लस लवकरच" 

- Adar Poonawala

😍😍😍



"पण ही लस दुपारी 1 ते 4 या वेळेत मिळणार नाही" 

- Another Poonawala 


😝😝😆😄😆😄😆😄


घटस्फोटाला काडीमोड म्हणत असतील तर ......




लग्नाला काडी का म्हणू नये??



😆😆😆😆😆😆😆

________________________


रामदेवबाबा मधात साखर मिसळून विकत होता,



हे कळाल्यापासून .... 



पतंजलीचे गोमूत्र पिणाऱ्या भक्तांमध्ये चिंतेचे वातावरण..



😆😆😆😆😆😆😆😆😆😆

_______________________________


जेवण झालं का च्या नंतरचा,


आजकालचा सर्वात पॉप्युलर प्रश्न -


थंडी कशी आहे तुमच्याकडे??


😂😂😂😂😂😂😂😂😂