Good Morning Messages
*_🎓 यशाची ऊंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका. _* 🌷🌸
*_नशिब हे लिफ्टसारखं असतं. तर कष्ट म्हणजे जिना आहे*
*लिफ्ट कधीही बंद पडू शकते. पण जिना मात्र तुम्हाला नेहमी वरच घेऊन जात असतो..._*🎢🙏🏻
Good morning🌞
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
आकाशाला गवसणी घालण्यासाठी
अनेक
संकटांना सामोरे जावे लागतं......
शेवटी
कष्टा समोर नशिबाला ही झुकावच लागतं.....
झुंज आयुष्याशी **
शुभ प्रभात
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
इच्छा पूर्ण होत नसेल तर राग वाढतो
इच्छा पूर्ण झाली का हाव वाढते,
म्हणून आयुष्याच्या कोणत्याही
परिस्थितीत धीर ठेवलेला कधीही
चांगला असतो.
Moral of the thought....
..... म्हणून सगळ्यांनी धीर ठेवा...
नक्कीच आपल्याला हवं तस होईल...
जिद्दीपुढे परिस्थिती कधीतरी नक्कीच हार मानते...
वाइट वेळेला आणि प्रॉब्लेम्स ना... परिस्थिती ला...फक्त इतकंच सांगायचं मी खूप खंबीर आहे...किती परीक्षा बघायची तितकी बघ....
माझ्या स्वप्नांपुढे आणि जिद्दी पुढे तुला माघार घ्यावीच लागणार....
माणूस जिद्दीला पेटला ना तर नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळतात....आणि चांगली वेळ यायला उशीर लागतो पण ती येताना गाजावाजा करत येते....कितीही वाइट परिस्थिती असली तरीही मनस्थिती ढासळून देऊ नका.....
शुभ सकाळ 🙂❤️🙏
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
✅जिंकायचे असेल तर ...
स्वतः च्या आतील शत्रूशी स्वतः लढावे लागेल.....
आपण मात्र बाहेरचे शत्रू शोधत बसतो आणि पराजित होतो....
Good morning🌞
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
गाढव वाघाला सांगतो गवत पिवळे असते.
वाघ गाढवाला सांगतो की गवत हिरवे असते. त्यांच्यात वाद होतो. ते दोघे सिंहाकडे जातात निवाडा करायला.
दरबारात सर्व जमलेले असतात. गाढव शहाणपणा करत सर्वांच्या समोर सिंहाला सांगतो कि गवत पिवळे असते आणि हा वाघ बोलतो की गवत हिरवे असते...तुम्हीच आता सांगा की खर काय आणि खोट काय?
सिंह स्मितहास्य करतो 😀आणि सर्वांच्या समोर सांगतो की गाढव बरोबर सांगत आहे.गवत पिवळे असते..
आणि सिंह वाघाला एक वर्षाची शिक्षा करतो.
गाढव आनंदाने उड्या मारत जंगलात निघून जातो.😀
सर्व दरबार संपल्यावर वाघ जाऊन सिंहाला विचारतो, "की तुम्हाला माहित आहे ना की गवत हिरवं असतं .
तरीही मला का शिक्षा केली??
सिंह बोलला, मी शिक्षा तुला यासाठी केली की तो गाढव आहे हे सर्वांना माहीत आहे आणि गवत हिरवंच आहे ह्यात काहीच शंका नाही. पण तरीही तू एका गाढवा बरोबर वाद घालत बसून स्वतःच वेळ वाया घालवलास ..म्हणून तुला शिक्षा दिली...
😜😄😄
Moral of the Story : ध्येय गाठायच असेल तर आपल्या कामात अडथळे निर्माण कारणाऱ्यांकडे लक्ष न देता ध्येयपूर्तीसाठी काम करावे.कारण शेवटी ध्येय महत्वाचं आहे..!
🙏शभ सकाळ🙏
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
✅️विजय निश्चित असल्यावर डरपोक सुद्धा लढेल, परंतु खरा योद्धा तोच, जो पराजय होणार हे माहित असूनही "जिंकण्यासाठीच लढेल"
"आत्मविश्वास" अशी शक्ती आहे, जी पायथ्यावरून शिखरावर पोहचविते..
Good morning🌞
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
जीवनात निर्णय घेण्याची ताकद
ज्या व्यक्तीच्या अंगात आहे,
तो भूतकाळात काय घडलं ह्याचा
विचार न करता वर्तमान व भविष्य
काळाचा विचार करुन पुढे चालेल..
Good morning 🌄
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
दररोज सकाळी स्वतःला एक गोष्ट सांगा.
'I Believe In Me'
आणि करा कामाची सुरुवात,
पुर्ण दिवस उत्साहात जाईल.
Good morning🌞
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
☝🏼आकाशाला गवसणी घालून गगनभेदी भरारी मारणा-या गरुडाला 🦅ही पाण्याच्या एका थेंबासाठी खाली यावं लागत......
पण त्याचं खाली येणं म्हणजे त्याची हार नसते....पुन्हा एका उंच भरारिची ती तयारी असते...
Good morning🌞
