Marathi Jokes 2020

मराठी विनोद 



स्त्री  ही स्वतःच्या मुलांपेक्षा स्वतःच्या नवऱ्यावर अधिक प्रेम करते

कारण ती एकवेळ मुलांना शेजारणीकडे सोडून जाईल

 पण नवऱ्याला नाही... 😛


😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆


ॉक्टरांनी डाॅक्टरांसोबतच प्यावी- IMA चा नियम..

बरं झालं एमबीबीएस डॉक्टरने एमबीबीएस डॉक्टर सोबतच घ्यावी, MD ने MD सोबतच घ्यावी असं नाही सांगितलं.

😆😆😆😆😆😆😆😆


😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆


कुत्र्याचा मालक (जोरात भुंकत अंगावर जाणाऱ्या मोठ्या कुत्र्याला आवरत ): अहो इतके घाबरताय  कशासाठी? "भुंकणारा  कुत्रा कधी चावत  नाही!" ही म्हण  तुम्हाला माहिती नाही का?

पाहुणा: मला माहिती आहे हो. पण तुमच्या कुत्र्याला ती  माहिती आहे का? 

😆😆😆🤔😆😆😆


😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆


एका माणसाच्या दातात किडा असतो..

तो डॉक्टर कडे जातो ..

.

डॉक्टर बोलतो :- ४ दिवस सकाळ - संध्याकाळ

दुध

बिस्किट घ्या आणि पाचव्या दिवशी फक्त दुध

घ्या..

... किडा नक्की निघेल..

.

त्यानुसार त्याने ४ दिवस दुध बिस्किट घेतले..

.

आणि पाचव्या दिवशी फक्त दुध घेतलं..

.

.

तेव्हा किडा बाहेर आला आणि म्हणाला :- आज

बिस्किट

नाहीये का??


😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆

🤣🤣🤣🤣🤣


बायको: "अहो ऐकलंत का ?"


नवरा: "मग दुसरं काही करतो का मी लग्न झाल्यापासून ???"


बिचारे नवरे 


😜😅😜😅😜😅😜😅😜😅😜

😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆

सुनबाई : हे बघा सासूबाई मी भलतं सलतं ऐकून घ्यायचे नाही. मी आजच्या जमान्यातली माॅडर्न विचारांची मुलगी आहे.


सासूबाई : मग मी काय मोहेंजोदडोच्या खोदकामात सापडलेलीये का?


# खट्याळ_सासू_नाठाळ_सून


😂🤣

😌😌😌😌😌😌😌😌😌😌😌

😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆



       मित्रांनो रामायणात एक खुप शक्तिशाली पात्र आहे. *वाली*. वालीची वैशिष्ट्य ही होती की, जो कोणी त्याच्या सोबत लढण्यासाठी जायचा. वालीला त्याची अर्धी शक्ती प्राप्त व्हायची.



       आणि *कलीयुगात* तेच पात्र जन्माला आले. *बायको*. तुम्ही तिच्या सोबत भांडायला किंवा लढण्यासाठी गेले की, तुमची अर्धी शक्ती तिला आपोआप प्राप्त होते.



      म्हणूनच कलियुगात बायकोला घर *वाली* म्हटलं जाते.


आठवले म्हणुन पाठवले...

😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆

Marathi Joke | Latest Jokes in Marathi

😛😛😛😛😛😛😛😛😛😛😛

मुलगी : 

मी latin शिकेन म्हणतेय ..


पुणेरी आई: 

काल पोळ्या latin म्हणाली  होतीस, 

त्याचं काय झालं?

😜

😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆

Marathi jokes 2020