What is the study of a particular subject called? | विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात ?

 विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात. 


Book Images | Status Century

हवामानाचा अभ्यास - मीटिअरॉलॉजी


 रोग-आजार यांचा अभ्यास - पॅथॉलॉजी


 धवनींचा अभ्यास - अॅकॉस्टिक्स


 ग्रह-तारयांचाअभ्यास -अॅस्ट्रॉनॉमी


 वनस्पतीचा अभ्यास - बॉटनी


मानवीवर्तनाचाअभ्यास - सायकॉलॉजी


 पराणी जीवांचा अभ्यास - झूलॉजी


पथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास -जिऑलॉजी



कीटकजीवनाचा अभ्यास - एन्टॉमॉलॉजी


धातूंचा अभ्यास - मेटलर्जी


 भगर्भातील पदार्थांचा अभ्यास -मिनरॉलॉजी


जिवाणूंचा अभ्यास -बॅकेटेरिओलॉजी


विषाणूंचा अभ्यास - व्हायरॉलॉजी


 हवाई उड्डाणाचे शास्त्र - एअरॉनाटिक्स


पक्षीजीवनाचाअभ्यास -ऑर्निथॉलॉजी


सरपटनार्याप्राण्यांचे शास्त्र - हर्पेटलॉलॉजी


आनुवांशिकतेचा अभ्यास - जेनेटिक्स


 मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास - न्यूरॉलॉजी


 विषासंबंधीचा अभ्यास - टॉक्सिकॉलॉजी


 हरदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्र - कार्डिऑलॉजी


अवकाश प्रवासशास्त्र -अॅस्ट्रॉनॉटिक्स


पराणी शरीर शास्त्र -अॅनाटॉमी


 मानववंशशास्त्र (मानव जातीचा अभ्यास) -अँथ्रापॉलॉजी


जीव-रसायनशास्त्र - बायोकेमिस्ट्री


सजीवानसंबंधीचा अभ्यास (जीवशास्त्र) - बायोलॉजी


 रगविज्ञानाचे शास्त्र - क्रोमॅटिक्स


मानववंशासंबंधीचा अभ्यास - एथ्नॉलॉजी


 उद्यानरोपन, संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्र - हॉर्टिकल्चर


शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्र - फिजिअॉलॉजी


 फलोत्पादनशास्त्र -पॉमॉलॉजी


 मतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्र - टॅक्सीडर्मी


 भपृष्ठांचा अभ्यास - टॉपोग्राफ