Motivational Quotes In Marathi

 मराठी कोट्स  

Status Century | Marathi Quotes
Image Source:Pixbay Free Image 

प्रयत्न असा करा की कोणी आपल्यावर रुसु नये, जिवलगाची सोबत कधी सुटु नये.

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

नाते मैत्रीचे असो की प्रेमाचे  असे निभवा की त्याचे बंध आयुष्यभर तुटु नये.

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

तुटलेली फुले "सुगंध" देऊन जातात.

गेलेले क्षण "आठवण" देऊन जातात.

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

प्रत्येकांचे "अंदाज" वेग-वेगळे असतात.

म्हणुन काही माणसं "क्षणंभर", तर काही "आयुष्यभर" लक्ष्यात राहतात..!

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

स्वच्छ पाण्याचा तळ दिसला की, पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही.

तसंच माणसाच्या मनाचा तळ समजला की, त्याच्या सहवासाची भीती वाटत नाही.

आयष्यात जर दोन नियम लक्षात ठेवलेत तर, नाती अतूट राहतील व जपता येतील.

समजून घेतल्याशिवाय नात जोडू नका, कधीही गैरसमज करून नात तोडू नका..!

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

जीवनात पैसा कधीही मिळवता येतो, पण निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा मिळवता येत नाही..!☺

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा.. की निराश झालेल्या व्यक्तीला,  तुम्हाला पाहुन जगण्याची नवी  उमेद मिळाली पाहिजे..!

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

ज्याच्या मनगटात वेळ सुध्दा बदलण्याची क्षमता असते तो बंद पडणाऱ्या घडयाळावर अवलंबून राहत नाही..!

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

कमकुवत लोक सूड घेतात, मजबूत लोक क्षमा करतात, आणि बुद्धिमान लोक दुर्लक्ष करतात.

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

आयुष्य म्हणजे..

शोधला तर अर्थ आहे, नाहीतर नुसता स्वार्थ आहे.

       🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻       

 अपेक्षा जरूर बाळगा पण नाती आणि माणसं तुटणार नाहीत याची फक्त काळजी घ्या..

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

धाडसी माणुस भीत नाही.

भिणारा माणूस धाडस करत नाही.

जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही.

कारण ज्याच्यात हिंमत, त्यालाच किंमत..!👍😊

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

खुशी के लिए काम करोगे तो ख़ुशी नहीं मिलेगी, लेकिन खुश होकर काम करोगे, तो ख़ुशी और सफलता दोनो ही मिलेगी..!

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

किसी नन्हे बच्चे की मुस्कान देख कर कवि ने क्या खूब लिखा है.

दौड़ने दो खुले मैदानों में, इन नन्हें कदमों को जनाब.

जिंदगी बहुत तेज भगाती है, बचपन गुजर जाने के बाद..!

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

चुकीच्या निर्णयाविरोधात जाहीर बंड करण्याची धमक ज्यांच्यात असते.

त्यांच्यात स्वतःच अस्तित्व निर्माण करण्याची देखील धमक असते.

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

एकटं पडण्याची भीती त्यांनाच असते ज्यांना गुलाम म्हणून जगायची सवय असते.

नेहमी लक्षात ठेवा

आपल्याला खाली खेचणारे लोक, आपल्यापेक्षा "खालच्या" पायरीवर असतात..! 😊

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

"अनुमान" गलत हो सकता हे पर "अनुभव" कभी गलत नहीं होता, क्योंकि.

"अनुमान" हमारे मन की "कल्पना" है.

और "अनुभव" हमारे जीवन की "सीख" है.

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

अच्छा वक़्त उसी का होता हैं, जो किसी का बुरा नहीं सोचते हैं..!☺

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

छोटी सी Life है, हँस के जियो

भुला के गम सारे, दिल से जियो.

अपने लिए न सही, अपनों के लिए जियो..!😊

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

अडचणी आयुष्यात नव्हे, तर मनात असतात.

ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल, त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल..!😊

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

हम जिस चेहरे के साथ जन्म लेते हैं वो हमारे बस में नहीं होता.

मगर जिस चरित्र, व्यक्तित्व एवं किरदार के साथ हम इस संसार से विदा लेते हैं,उस के लिये हम ख़ुद ज़िम्मेदार होते हैं..!

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

क्षणाला क्षण अन दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे सरकत असते...कधी तरी...कुठे तरी...केव्हा तरी असा क्षण येतो, जो अख्खं आयुष्यच बदलुन टाकतो.

फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे, यालाच आयुष्य जगणे म्हणतात..!

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

किसी को अपना बनाओ तो दिल से बनाओ, जुबान से नहीं, और किसी पर गुस्सा करो तो जुबान से करो

दिल से नही, क्योंकि सुई में वही धागा प्रवेश कर सकता है, जिस धागे में कोई गांठ नहीं हो..!😊👍

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

जिंदगी में कभी भी अपने किसी हुनर पे घमंड मत करना, क्यूँकी पत्थर जब पानी में गिरता है तो अपने ही वजन से डूब जाता है..!😊

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

सत्याच्या वाटेवर स्वप्न तुटून जातात निसर्ग बदलला कि फुले सुकून जातात.

मनापासून आठवण काढली आहे तुमची पुन्हा म्हणू नका आपली माणसे विसरून जातात..!😊

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

विरोधक तयार करण्यासाठी मारामारी करावी लागत नाही तुम्ही चांगले कार्य करु लागला की आपोआप विरोधक तयार होतात कारण कर्तृत्वान व्यक्तीचे कार्य बघितले जात नाही, परन्तु तो कोठे आडकतोय याकडे सर्वांचे मात्र लक्ष् असते..!

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

जिथे प्रयत्नाची उंची मोठी असते, तिथे नशीबाला पण कमीपणा घ्यावा लागतो.

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

सुंदर क्षणांची वाट पहाण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा..!👍

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

न मैं गिरा,और न मेरी उम्मीदों के मीनार गिरे पर, लोग मुझे गिराने मे कई बार गिरे.

सवाल जहर का नहीं था वो तो मैं पी गया, तकलीफ लोगों को तब हुई, जब मैं फिर भी जी गया.

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

जब कोई “हाथ” और“साथ” दोनों ही छोड़ देता है, तब “कुदरत” कोई न कोई उंगली पकड़ने वाला भेज देती है, इसी का नाम “जिदंगी” है..!

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

मन समुद्राएवढे असून चालत नाही, खडकावर आदळून शांत परतणाऱ्या अबोल लाटांसारखी, वेदना सहन करण्याची सहनशक्तीही असावी लागते..!

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

कुणाच्या ह्रदयातुन आपली जागा कमी करणे खूप सोपे असते....

पंरतु,  कुणाच्या ह्रदयात आपली जागा पक्की  करुन ति टिकून ठेवणे खूप कठीण असते...

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

ज्या वेळी तुम्हाला बघताच , समोरची व्यक्ती नम्रतेने नमस्कार करते...

त्यावेळी समजून घ्या की,  जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती आपण कमावली आहे..!

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

सुंदरता से बढ़कर चरित्र है, प्रेम से बढ़कर त्याग  है,

 दौलत से बढ़कर मानवता है, परंतु   सुंदर रिश्तों से बढ़कर इस दुनियाँ में कुछ भी नहीं है,

जरूरी नहीं की मिठाई खिलाकर ही दूसरो का मुँह मीठा करे,

आप मीठा बोलकर भी लोगों को खुशियाँ दे सकते है..!

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

जीवनात काहीतरी मागण्या पेक्षा काहीतरी देण्यात महत्व असतं, कारण मागितलेला स्वार्थ अन दिलेलं प्रेम असतं.

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

मी माझ्या आयुष्यात प्रत्येक व्यक्तिला किंमत देतो. "कारण" जे चांगले आहेत ते साथ देतील व जे वाईट असतील ते अनुभव देतील..!

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

स्वभाव म्हणजे रंगांची पेटी, कधी कुठला रंग सांडेल , कधी कुठला रंग मिसळेल याचा अंदाज बांधता येत नाही, 

फक्त स्व:तचे रंग रंगवताना इतरांची चित्रं नाहक बिघडणार नाहीत याची जमेल तितकी काळजी घेतली की आपले रंग देखील छान खुलतात..!

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

जितके  मोठे  मन, तितके सोपे  जीवन..!😊

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

कर्तुत्व सिद्ध केलं कीं जग जात,पात,रंग,भेद,भाव सर्व विसरतात..!😊

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

पैशाने खूप गरीब आहे मी, पन  माझा एक स्वभाव आहे, जीथे माझ चूकत नाही, तीथे मी कधी झूकत नाही..!

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

"आठवणींच्या" सागरात, मासे कधीच पोहत नाही "अमावस्येच्या" रात्री, चंद्र कधी दिसत  नाही.

कितीही 'जगले' कुणी,कुणासाठी तरीही "कुणीच कुणासाठी" मरत नाही.

"अनुभव" येत असतात प्रत्येक क्षणाला, पण नशिबाचे 'चक्र' थांबत नाही.

"आयुष्यात" कितीही कराल कुणासाठी.?

तरी,त्याचे 'मोल' सहजा सहजी, कुणाला कळत नाही..!

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

​ना कुणाशी स्पर्धा असावी,​ ना कुणाचा द्वेष असावा,​ ना कुणाच्या पुढे​ जाण्याची आकांक्षा असावी, न कुणाला कमी​ ​लेखण्याची गुर्मी असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची​ जिद्द असावी..!😊👍

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

जिसके मन का भाव सच्चा होता है, उसका हर काम अच्छा होता है..!

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

जग काय म्हणेल हा विचार करु नका, कारण लोक फार विचित्र आहेत.

अपयशी लोकांची थट्टा करतात, आणि यशस्वी लोकांवर जळतात..!

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

जगायचं अाहे तर स्वतः च्या पद्धतीने जगा कारण लोकांची पद्धत तर वेळेनुसार बदलत असते..!

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

वेगापेक्षा दिशा महत्वाची आहे.

जर दिशा योग्य नसेल तर वेगाचा काहिच उपयोग नाही..!

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

जग काय म्हणेल हा विचार करु नका, कारण लोक फार विचित्र आहेत.

अपयशी लोकांची थट्टा करतात, आणि यशस्वी लोकांवर जळतात..!

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या परीने सुखही आहे आणि दु:खही आहे, दुस-याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसू नका आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा कारण समर्थ सांगून गेलेत..!

!! जगी सर्व सुखी असा कोण आहे !!

!! विचारी मना तूच शोधुनी पाहे !!

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

हळूहळू वय निघून जातं...

जीवन आठवणींच पुस्तक बनून जातं.

कधी कुणाची आठवण खूप सतावते.

कधी आठवणींच्या आधारे जीवन निघून जाते.

किनाऱ्यांवर सागराचा खजाना नाही येत.

पुन्हा जीवनात मित्र जुने नाही येत.

जगा या क्षणांना हसून मित्रांनो.

पुन्हा फिरून मैत्रीचा हा काळ नाही येत..!

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

जिंदगी के हर मोड़ पर हमे वही करना चाहिये, जो हमारा दिल हमसे कहे, क्योंकि जो दिमाग कहता है, वो "मज़बूरी" होती है, और जो दिल कहता है वो "मंजूरी" होती है..!

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

चांगले मित्र हे नेहमी

    गुरु समान असतात...

मग ते वयाने

       लहान असोत वा मोठे...

    नेहमी त्यांचे ऋणी राहा

जे आपल्यासाठी कधी

स्वतःचा ⏰ Time नाही बघत..

✍🏻..  वाईट वेळेत साथ

        सोडलेल्या लोकांकडे

         लक्ष देऊ नका.

        पण ज्यानी वाईट वेळेत

        साथ देवून चांगली वेळ

        आणून दिली त्याचे मोल

        कधी विसरु नका..!

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

जिंदगी में खत्म होने जैसा कुछ नहीं होता.

हमेशा एक नई शुरुआत आपका इंतजार करती है..!

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

आयुष्य हे चित्रासारख आहे, मनासारखे रंग भरले की ते फुलासारखे खूलून दिसते..!

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिम्मत आणि लढण्याची धमक असते..!

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

आयुष्यात फक्त दोनच गोष्टीमुळे तुम्ही ओळखले जाता..

एक म्हणजे, तुमच्याकडे काहीही नसताना तुम्ही दाखवलेला संयम आणि दुसरे म्हणजे, तुमच्याकडे सर्वकाही असताना तुमच्याकडे असलेली नम्रता..!

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

स्वतःला असे तयार करा की

 तुमच्या विरोधकाला तुमचा पाय

 खेचण्याच्या ऐवजी तुमचा हात

 पकडून पुढे  जाण्याची इच्छा

          निर्माण झाली पाहिजे..!

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

✍. माणसाने एकदम सुखान आयुष्य जगावं

    काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा.

   कारण आपण  फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय.

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

तुम्ही जे करताय त्यात जर खरच आनंदी असाल.

तर लोकांचा अजिबात विचार करु नका..!

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

✍.     औषध खिशात नाही,तर पोटात गेले तर फायदा होतो.

          तसेच चांगले विचार हे फक्त मोबाईलमध्ये नाही, हृदयात उतरले तर जीवन यशस्वी होते..!

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

✍.    आयुष्य खूप लहान आहे

            प्रेमाने गोड बोलत रहा.!

धन-दौलत कोण कोणाला देत नसत

        फक्त माणुसकी जपत रहा.

            प्रसंग कोणताही असो,

              सुखाचा की दुःखाचा

तुम्ही हाक द्या मी प्रेमाने साथ देईन.

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

      जगाच्या या रंगमंचावर असे वावरा

     की तुमची भुमिका संपल्यावर सुद्धा

       टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे.

 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

  जगातील सर्वात महाग पाणी कोणते

                  तर अश्रू .  कारण त्यात एक टक्के पाणी आणि,

      ९९टक्के भावना असतात.

 त्यामुळे कोणाच्या भावना दुखवू नका

  हसा, आणि हसवत रहा..!

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

   यशस्वी आयुष्यापेक्षा

समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं.

कारण.....

यशाची व्याख्या लोकं ठरवितात

आणि समाधानाची व्याख्या

आपण स्वतः सिद्ध करतो.

 ▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬

वाहनाची पुढची काच कधीही मोठी असते..

आणि मागे लक्ष ठेवण्याचा आरसा मात्र अगदी छोटासा असतो कारण..

तुमच्या भुतकाळाकडे फक्त लक्ष ठेवा, मात्र भविष्यकाळाकडे विशाल नजरेने बघा आणी पुढे जात रहा..!

 ▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬

हरलो तरी चालेल पण मैदान गाजवता आले पाहीजे मग समोर कोणीही असो पुढच्या वेळेस नाव ऐकून विचारच केला पाहीजे..

  ▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬

 वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोका कड़े लक्ष्य देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेची चांगली वेळ आणून दिली, त्यांचे मोल कधी विसरु नका..! 😊

 ▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬

५ सेकंदाच्या छोट्याश्या स्माईल ने जर आपला फोटोग्राफ छान येत असेल,

तर जरा विचार करून पहा नेहमी स्माईल दिल्यावर आपले आयुष्य किती सुंदर दिसेल..!

 ▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬

राग त्याच व्यक्ती वर करावा ज्याला आपण आपलं मानतो..

आणि प्रेम त्याच्यावर करावं की जो त्याची चुकी नसताना ही आपल्याकडे माफी मागतो..

कारण त्याला माफी मागण्यापेक्षा तुमच्याशीं नात महत्त्वाचे वाटत असते..!

 ▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬

✍. चांगले लोक आणि चांगले विचार 

        आपल्या बरोबर असतील तर

        जगात कुणीही तुमचा पराभव

                करू शकत नाही

          शुन्यालाही देता येते किंमत

        फक्त त्याच्यापुढे "एक" होऊन

                   उभे रहा..!

 ▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬