Samsung Galaxy m51 Review In Marathi

सैमसंग गैलेक्सी  एम 51 


Samsung Galaxy M51 Review  

सॅमसंग कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नविन स्मार्ट फ़ोन घेउन येत आहे . आगामी नवीन फोनमध्ये सॅमसंग कंपनी 7000mAh क्षमतेची तगडी बॅटरी देऊ शकते. तसेच 25W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्याची शक्यता आहे.

Samsung Galaxy M51 Featured

सॅमसंगने गेल्या आठवड्यात आपला नवीन फ़ोन सैमसंग M31s  भारतात लाँच केला आहे.हा सॅमसंगच्या गॅलेक्सी M31 चे अपग्रेड मॉडल आहे. याचा सेल ६ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. 

सैमसंग या सीरिज मधील  आणखी एक स्मार्टफोन Galaxy M51 वर कंपनी खूप आधीपासून काम करीत आहे. या स्मार्टफोनमध्ये 7000mAh बॅटरी असण्याची शक्यता  आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम५१ च्या कॅमेरा आणि बॅटरी संबंधी काही रिपोर्ट्स याआधी समोर आले आहेत.

या फोनमध्ये बॅटरी २५ वॉट फास्ट चार्जिंग सोबत येणार आहे. ही माहिती FCC सर्टिफिकेशन समोर आली आहे. हा सुद्धा एम सीरीजच्या स्मार्टफोन प्रमाणे सॅमसंगचा बजेट फोन असणार आहे. हा कंपनीचा पहिला स्मार्टफोन असणार आहे,जो नॉन सॅमसंग डिस्प्ले ओलेड पॅनेलसोबत येईल. तसेच 7,000mAh बॅटरीचा हा पहिला सॅमसंग स्मार्टफोन असणार आहे. Samsung Mobile च्या रिपोर्टच्या माहितीनुसार, या ड्यूल सिम स्मार्टफोनमध्ये NFC आणि ड्यूल बँड WiFi सपोर्ट मिळणार आहे.



फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा 


सॅमसंग गॅलेक्सी एम५१ मध्ये 
प्रायमरी कॅमेरा ६४ मेगापिक्सलचा मिळू शकतो. ६४ मेगापिक्सलच्या कैमरा सह एक १२ मेगापिक्सलचा दुसरा कैमरा मिळणार आहे. फोनमध्ये एकूण ४ रियर कॅमेरे असू शकतात. तसेच या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७३० प्रोसेसर, ८ जीबी रॅम आणि १२८ जीबीचे इंटरनल स्टोरेज असू शकते.

किंमत 

या स्मार्ट फ़ोन ची किंमत २४,००० ते २६००० पर्यंत असू शकते.

Specifications
RAM6 GB
ProcessorQualcomm Snapdragon 730G
Rear Camera64 MP + 12 MP + 5 MP + 5 MP
Front Camera32 MP
Battery7000 mAh
Display6.7 inches
 
General
Launch DateSeptember 18, 2020 (Expected)

ModelGalaxy M51
Operating SystemAndroid v10 (Q)
UISamsung One UI
SIM Slot and SizeDual SIM, GSM+GSM

SIM1: Nano
SIM2: Nano
Network4G: Available (supports Indian bands),
3G: Available, 2G: Available
Fingerprint SensorYes
Quick ChargingYes
 
 
Display
Screen Size6.7 inches (17.02 cm)
Screen Resolution1080 x 2400 pixels
Aspect Ratio20:9
Bezel-less displayPunch-hole display
Pixel Density393 ppi
Display TypeSuper AMOLED Plus
Screen ProtectionCorning Gorilla Glass v3




 

Camera
MAIN CAMERA
Camera SetupQuad
Resolution64 MP f/1.8, Wide Angle Primary Camera(26 mm focal length, 1.7" sensor size, 0.8µm pixel size)12 MP f/2.2, Wide Angle, Ultra-Wide Angle Camera
5 MP f/2.4 Camera
5 MP f/2.4, Depth Camera
SensorExmor-RS CMOS Sensor, ISOCELL Plus
AutofocusPhase Detection autofocus
Physical ApertureF1.8
FlashLED Flash
Image Resolution9000 x 7000 Pixels
SettingsExposure compensation, ISO control
Shooting ModesContinuos Shooting, High Dynamic Range mode (HDR)
Camera FeaturesDigital Zoom, Auto Flash, Face detection, Touch to focus
Video Recording3840x2160 @ 30 fps, 1920x1080 @ 30 fps
FRONT CAMERA
Camera SetupSingle
Resolution32 MP f/2.0, Wide Angle Primary Camera(26 mm focal length, 2.8" sensor size, 0.8µm pixel size)
SensorExmor RS
Physical ApertureF2.0
Video Recording1920x1080 @ 30 fps