मराठी कविता | Marathi kavita |Marathi Poems

 मराठी कविता


Records are set

by those who say
 
खड्ड्यात गेल सगळ 

✋☺😆 

#terms and conditions apply 
*****************


काही कविता मनातच राहतात 
ओठांचा स्पर्श कधीच होत नाही 
अशीच काही गोष्ट होती ती 
मना पर्यंत आली
 पण त्या पुढे नाही 
शब्द अड़खळले 
दिवस उलटले 
अशिच काही गोष्ट होती ती 
आता तो विचारच 
वयस्कर झालाय 
#क्या लेके आये थे क्या लेके जाओगे 

*****************


मेंदू की मन 
विचार की भावना 
हे सगळ नाही समजत मला 
म्हणून आजकल मी विचार सुद्धा 
भावनिक होऊंन करायला लागलोय 
जे समजुन घेत नाहीत 
त्यांना पण हसून पहायला लागलोय 
खरच विचार की भावना 
हे सगळ नाही समजत मला 

*****************



खर तर जीवनाची सुरुवात 
तिथून होत असावी जिथे 
प्रोब्लेम्स शिवाय कोणी मित्र नसावेत 

# माझ जीवन सुरु झालय का नाही अजुन समजलच नाही 

*****************

मराठी कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा