मराठी जोक्स
***********************************
पुण्यातील सदाशिव पेठ.....
दुकानदार : आमच्या टूथपेस्ट मध्ये तुलसी, कापूर, निलगिरी, लवंग आहे..
.
.
.
.
.
.
बंड्या : नक्की काय करायचं आहे ब्रश करायचं का तोंडात यज्ञ करायचांय
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
***********************************
नवरा :- भाजीला तिखट मीठ सगळंच कमी आहे आणि जरा कच्ची राहीलीये..
पत्नी :- वाट्टेल ते बोलू नका... हिच भाजी मी फेसबुकवर पोस्ट केली.. ३०३ लोकांनी लाईक केली आहे आणि १०५ लोकांच्या तोंडाला पाणी सुटलंय..... तळमळतायत लोकं माझ्या हातचं जेवायला. ... तुम्हाला मेली चव पण कळत नाही. ... जळलं मेलं माझं नशीब. ...
नवरा - 😷😷😷😷...
😂😂😂😂
***********************************
नातेवाईक - पुढे काय करायचं ठरवलं आहेस?
.
.
.
.
.
.
.
.
.
मी – तुम्ही गेल्यानंतर प्लेटमधला फरसाण संपवणार..
😂😂😂😋
***********************************
बंडू एका मुलीला घरी घेऊन जातो. मुलगी बंडूच्या आईच्या पाया पडते.
आई विचारते : कोण रे ही बंडू..? काय नाव हिचं..?
😳
बंडू म्हणतो : नाव नाही ठाऊक पण ही तुझी सून आहे आणि माझी बायको आहे आजपासून.
😊
आई म्हणते : मेल्या, नाव पण ठाऊक नाही आणि लग्न करून बसलास..?
😠😠😡😡😡
बंडू म्हणाला : आई, आम्ही बागेत एकाच बाकड्यावर अभ्यास करत बसलो होतो. कुठुनसे व्हॅलेंटाईन डे विरोधी मोर्चावाले आले आणि आमचं लग्नच लाऊन टाकलं...!
***********************************
😝😝😆😆😂😂🤣🤣🤣🤣
I love u... पेक्षाही हृदयस्पर्शी वाक्य...
.
.
.
.
.
.
.
.
”बारीक झालीस गं तू...!"
😃😃
😂😂😂😂😂😂
***********************************
प्राणीसंग्रहालयात गेल्यावर....
English स्कूल ची पोर :-
Wow..
tiger is sleeping,
don't disturb....
मराठी शाळेतली पोरं :- मार दगडं...
उटिव उटिव...
झोपायला ठेवलंय व्हय इथं..
५ रुपये देवुन आलोय
😂😂😂😂😂😂
***********************************
आजची ठळक बातमी...
apple कंम्पनीला 85,000/- चे नुकसान
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
घरच्यानि iphone 8 घेण्यास दिला नकार.
🤣😂😭😂
***********************************
बंड्या रेस्टोरेंट मध्ये एकटाच बसला होता
.
एक सुंदर तरूणीने त्याला विचारलं, तुम्ही सिंगल आहात का ?
.
तो पण मनात खुष होऊन पटकन बोलला, हा हो .. !
.
.
.
.
तर तिने लगेच त्याच्या बाजुला असलेली रिकामी खुर्ची उचलून दुसरीकडे नेली
असं कुठं करत्यात व्हय😢
***********************************
आज मी ३३ कोटी देवांना एकच विनंती केली.?
१) मला संपत्ती नको..
२) मला बंगला नको..
३) मला नोकरी नको..
४) मला गाडी नको..
.
फक्त सगळ्या देवांनी
एक एक रुपया द्यावा.
😁😝😆😜
विषय संपला
***********************************
सर्व माणसांची वेगवेगळी नवे आहेत
पण गर्दीत जेव्हा आपण एखाद्याला आवाज देतो, “ए माकडा”
तेव्हा १५ पैकी १२ जण तरी मागे वळून पाहणारच
😀😀😂
***********************************
तुम्हाला माहित आहे काय पॉपकॉर्न कढईत ठेवल्यावर उड्या का मारतात?
स्वतः गरम कढईत बसून पहा, मग आपोआप समजेल
😀😀😀
***********************************
ATM मधून २०० रुपये निघताना इतका आवाज होतो की असं वाटतं की चुकून ४-५ हजार निघतात की काय…
😀😀😀
***********************************
नवरा :
😡😡😡😡😡
किती वेळा तुला बजावले की स्वैपाक करताना मोबाईल पहात जावू नकोस....
ह्या आमटी कडे पहा...
ना डाळ...
ना मीठ...
ना मसाला...
नुसते फुळक पाणी...
बायको :
मी पण तुम्हाला किती वेळा सांगितले आहे की...
जेवताना मोबाईल पहात जावू नका.
आमटी इकडे आहे तुम्ही पाणी ओतले आहे भातावर...
😂🤣😂🤣😂🤣😂
***********************************
मुलगा- कुठे आहेस?
मुलगी- Gallery मधे बसली आहे.
आणि तु..???
मुलगा- मग मी File Manager मधे बसलो आहे
😜😜😜😜
Direct Block
😜😜😜😜
😂😂😂😂😂😂
***********************************
काल एकाला म्हनलो DP ला तुझा Photo लाव..
तर ते अडाणी म्हणतंय नको बाबा... वायरमन हानेल ना...
लय हासलो .....
😂😂😜😝
***********************************
एक ढोल वाला लग्नात ढोल वाजवत असतो...
त्याच्या ढोल च्या दोन्ही बाजूला स्त्रीयांची छायाचित्रे असतात हे बघुन...
एक वयस्कर व्यक्ती त्याला विचारते: “तु सुंदरतेचा पुजारी दिसतोस.”
ढोल वाला: पुजारी वैगैरे काही नाही, एका बाजुला माझ्या सासुचा फोटो आहे आणि
दुसऱ्या बाजुला बायकोचा. घरात संधी मिळत नाही म्हणून इथे...
दे दनादन !
😝😂😝😂😝😂😝😝😂😂
***********************************
गण्या पोलीस स्टेशन ला कॉल लावतो.
गण्या : हॅलो साहेब गर्लफ्रेंड मिळत नाही
पोलीस : कधीपासून
गण्या : लहानपणी पासून
पोलीस : फोन ठेव रताळ्या
😂😂😂😂😂
***********************************
कोर्टात घटस्पोटाचा खटला अंतिम टप्प्यात आलेला असतो शेवटची संधी म्हणून न्यायाधिश प्रश्न विचारतो👬
न्यायाधिश: बाई तुम्हाला ह्या माणसाकडे नांदायला जाण्याची इच्छा आहे का?
बाई : साहेब एक वेळ मी तुमच्याकडे नांदायला येइल पण .ह्या माणसाकङे जाणार नाही
(न्यायाधिश कावरा बावरा झालाय...
😜😜😜😜😜😂😂😂😂)
***********************************
ही तर फक्त मीराजची ताकत आहे अजून आम्ही गायछाप आणि विमल तर काढलीच नाही 😂😂😂
***********************************
रजनीकांत : हैलो मी रजनीकांत 😎
पोरगा : हो माहित आहे बोला 😄
रजनीकांत : तुला कस कळाल मी कॉल केलाय ते ...? 😳
पोरगा : बस का भाऊ...फोन स्विच ऑफ होता...
😂😂😆😆
***********************************
एक आजोबा कोथरुड स्टँड ला रिक्षात बसतात.
शिवाजी पुतळ्याला रिक्षा थांबवतात...
आजोबा : किती झाले ?
रिक्षावाला : ३२ रुपये
आजोबा ४० रु देतात
रिक्षावाला : सुट्टे नाहीयेत
आजोबा : ठीक आहे,
जोपर्यंत मीटर मध्ये ४० होत नाहीत तो पर्यंत पुतळ्याभोवती गोल फिरव....
रिक्षावाला मुकाट्याने सुट्टे पैसे देतो
काही लोक परफेक्ट होण्यासाठी आयुष्य भर झटतात...
तर काही लोक थेट पुण्यातच जन्म घेतात....!
😜😜😝😝😆😆
***********************************
एकदा विमान आपत्कालीन स्थितीत होते.
घाबरललेल्या अवस्थेत विमानाचा
पायलट : आपल्यापैकी कुणाला जीवनसंजीवनी महामंत्र येतो का??
सगळे गप्पगार...
तेवढ्यात एक भक्त विजयी मुद्रेने म्हणाले...
भक्त: मला येतो.
पायलट: मग ठीक आहे,तुम्ही तो मंत्र म्हणत बसा.
एक पँराशुट कमी आहे..😜
.
#अंधश्रद्धा मुक्त भारत.
***********************************
सिंड्रेलाची गोस्ट :
संपूर्ण गावात बुटाची एकच साईज असणाऱ्या दोन मुली 👯♀नसणे शक्य आहे का ? 👠
अन सगळ्यात जास्त आवडलेल्या मुलीचा चेहरा लक्षात न राहणे शक्य आहे का 💁♀?
- चाणक्यचा शेजारी
***********************************
