मराठी विनोद
*****************
काल घरच्यांनी V! ची एवढ्या वेळा जाहिरात बघितली की,
घरातलं बारक्या पण आता "ट्याहां-ट्याहां" करत रडण्याऐवजी "वी-वी" करत रडत आहे...
🥺😢🥺😢🥺😢😝
*****************
मी उद्याच जाऊन V! चे दहा बारा सिम घेऊन येतो
पण पाहिले ती टीव्हीवरची ऍड बंद करा प्लिज
🤪🤪🤪🤪
*****************
आता १८००₹ ची नोट आलीच पाहिजे...
काकूंना न्याय मिळालाच पाहिजे...
पटत असल्यास नक्की शेअर करा ...
😂😅🙏😃
*****************
आयुष्यात जी गोष्ट मनापासून
हवी असते,
ती एकतर बेकायदेशीर असते
अथवा महागडी असते,
नाहीतर विवाहित असते.
😂😅🙏😃
*****************
काही गोष्टी खरंच हानीकारक आसतात .....
पण तरीही करावं लागतं...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
ऊदाहरण:: *लग्न*....
🥺😢🥺😢🥺😢😝
*****************
