आज काल समोरा समोर कमी आणि
स्टेटस मधून भावना जास्त व्यक्त होतात
समोर जरी काही नाही बोलल
तरी स्टेटस मधून मन मोकळ होत
आपल अजुन चालूच आहे
#कैसे बताऊ तुझे दिल मेरा क्या कह रहा
💖💖💖
मनाच्या दरवाजातून जाताना
भावनांनी घेरल
हृदयाचा खेळ करुन
आयुष्यानही छेडल
#आर पार काळजाचा का दिलास घाव तू
💔💔💔

