मराठी विनोद | मराठी जोक्स
😆😆😆😆😆😆
"टॉयलेट ची चप्पल आणि सोशल मिडिया वरच प्रेम हे कधीही कुणा एकट्याच्या मालकीच नसत "
मुलगी :- आजकाल तू खुपच पातळ होत चालला आहेस अस काय खातोस .
मुलगा :- धोका
"प्रत्तेक सुंदर मुलगी
माझ्या मनात घर करते
अस करता करता
माझ्या मनात चाळच तयार
झाली आहे."