माझी रात्र कशी सरेल ?
तूच सवय लावली आहेस
एका दिवसात कशी सुटेल
********************************************************
रंगले होते
कळले होते तिला जेव्हा
तेव्हा सगळे संपले होते
********************************************************
गलतिया गिनवाई मैने उनकी
वो फिर भी गलती करते रहे
शायद एहमियत ही नहीं थी
हमारी उनकी जिंदगी में
हम बेकार मैं राह देखते रहे
गणित म्हणताच पळून जाणाऱ्या मध्ये तो होता
तसं गणित आवडतो मला
तरी तो विषय मी त्याच्या साठी ठेवला होता
#Backlog


