आशालता वाबगांवकर
अष्टपैलू अभिनेत्री, उत्तम गायिका अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगांवकर यांचं आज २२ सप्टेंबर २०२० ला दुःखद निधन झालं.
मराठी चित्रपट श्रुष्टि मध्ये आशालता या नावाने ओळखल्या जाणारया अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरना आजाराने निधन झाले.त्या एकोणऐंशी वर्षाच्या होत्या. आई माझी काळुबाई या मालिकेच्या चित्रकरानासाठी त्या सातारा येथे आल्या होत्या. याच ठिकाणी त्यांना कोरोना ची लागन झाल्याने अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळ त्यांना रुग्नलायत भरति करण्यात आले पण उपचाराच्या दरम्यान त्यांचे निधन झाले. सातारा जिल्ह्यात देव माणुस , आई माझी काळुबाई अशा कार्यक्रमांचे चित्रीकरण चालु आहे. आई माझी काळुबाई या मालिकेत आशालता यांची प्रमुख भूमिका होती. या मालिकेतील सुमारे सत्ताविस जणांना कोरोना ची लागन झाली होती. सत्ताविस जनांची टेस्ट पॉजिटिव आल्याने मालिकेचे चित्रीकरण थांबवले आहे.
आशालता जी ह्या मुळंच्या गोव्याच्या असून त्यांनी मराठी आणि कोकनी सिनेमा पासून केली. त्यांनी आता पर्यंत मराठी आणि हिन्दि अश्या शंभर पेक्षा जास्त चित्रपटात काम केले आहेत. गुंतता ह्रदय हे, वारयावरची वरात , आणि महानंदा अशा चित्रपटात त्यानी मुख्य भूमिका साकारल्या आहेत . संगीत नाटक मस्त्यगंधा पासून त्यांनी नाटक श्रुष्टि मध्ये सुरुवात केली. टार बासु चटर्जी यांच्या अपने पराये या चित्रपटामधून हिंदी श्रुष्टि मध्ये पदार्पण केले. या चित्रपटा साठी त्यांना सर्वकृष्ट सहायक अभिनेत्री हां पुरस्कार भेटला.
मराठी मध्ये उंबरठा , सूत्रधार , नवरी मिळे नवर्याला हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते.
